Us Todani Yantra Anudan Yojana। 23 रु. चा अर्ज भरून मिळवा 35 लाख रुपयाचे ऊस तोडणी यंत्रावर अनुदान, लवकर करा अर्ज

Us Todani Yantra Anudan Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Us Todani Yantra Anudan Yojana: प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास अंतर्गत ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना 35 लाख रुपयाचे अनुदान हे एका ऊस तोडणी यंत्रावरती दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी Us Todani Yantra Anudan Yojana हि एक प्रकारे वरदानच ठरणारी आहे. मित्रांनो महाडीबीटी वर जी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु आहे त्यामधील एक योजना हि सुद्धा आहे.

Us Todani Yantra Anudan Yojana Detail 2025: ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनाची सविस्तर माहिती

मित्रांनो, साखर आयुक्तालयामार्फत आणि इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीच्या अनुसार केंद्रसरकारची राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून सुरु वार्षिक वर्ष 2025-2026 करिता हि योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने 232.43 कोटींच्या निधीला मंजुरी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे 2026 या वर्षापर्यंत ऊस उत्पादक शेतकरी हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.

ऊस तोडणी यंत्र योजनेसाठी जो शेतकरीसर्वात आधी अर्ज करेल, त्यालाच पहिला लाभ दिला जाईल, असे धोरण वापरून लाभ दिला जाणार आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्याला एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी अर्ज करता येणार आहे, तर कारखानदाराला मात्र कमाल तीन यंत्रासाठी अर्ज करता येईल. एका ऊस तोडणी यंत्र ट्रॅक्टरसाठी 35 लाख रुपये अनुदान दिले जात असल्याने फार मोठी आर्थिक मदत हि मिळणार आहे.

योजनेचे लाभार्थी आणि लाभाचे स्वरूप

या योजनेसाठी पात्र फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेले शेतकरी,उद्योजक असतील. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला ते हि एकदाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतीशी जुडलेल्या सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना हि ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच फक्त एकाच ऊस तोडणी यंत्रावर अनुदान दिले जाईल. याउलट सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना कमाल 3 ऊस तोडणी यंत्रावरती अनुदान दिले जाणार आहे.

लाभार्थ्याला Us Todani Yantra Anudan Yojana योजनेच्या माध्यमातून शासन यंत्राच्या किमतीच्या ऐकून 40% अनुदान देईल किंवा जास्तीत जास्त 40 लाखापर्यंत अनुदान हे एक यंत्रावर दिले जाणार आहे. तसेच यंत्र खरेदी करत असतांना अर्जदाराने 20% रक्कम तरी भरलेली असावी.

योजनेचे पात्रता निकष व अटी

ऊस तोडणी यंत्रासाठी अर्ज करणारा व्य्वक्ती हा मुलाचा महाराष्ट्रीयन असावा किंवा महाराष्ट्राचा रहिवासीय असावा. कारण फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेसाठी पात्र करण्यात येईल. ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाच्या तोडणी करीत यानंतर हवे आहे त्या कारखान्याचे संमती पत्र असणे सुद्धा आवश्यक आहे.कारखान्यामध्ये अथवा व्यक्तिकांत शेतकरी यांनी लाभ घेतल्यानंन्तर कार्यक्षेत्रातील उसाची तोडणी संपेलोक यंत्राचा वापर करणे बंधनकारक राहील.

केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त काही तपासणी यंत्रणांकडून किंवा संस्थांकडून तपासणी केले गेलेलीच तोडणी यंत्र साठी अनुदान दिले जाईल. ऊस तोडणी यंत्र खरेदी करतांना निवड करण्याची संपूर्ण जबाबदारी हि अर्जदार शेतकऱ्याची किंवा कारखाना मालकाची असेल. Us Todani Yantra Anudan Yojana अंतर्गत मिळालेल्या यंत्राचा उपयोग हा लाभार्थ्याला फक्त महाराष्ट्रामध्येच करता येईल. महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यास पर्वांगी नसेल. जर का कोणी या यंत्राचा उपयोग इतर राज्यामध्ये केला तर त्यावर कायदेशीर कारवाई करून संपूर्ण अनुदान दिलेली रक्कम वासून केली जाईल.

लागणारे आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक खातेबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट फोटो
  • शेतीचा 7/12, 8-अ
  • ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
  • प्रतिज्ञापत्र
  • बंधनपत्र
  • सरकारी व खासगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था हे अर्ज करत असतील तर यांचे नोंदणी पत्र आणि खातेबुक

ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी असा करा अर्ज

या ऊस तोडणी यंत्राचा अर्ज हा आपल्याला MAHADBT या पोर्टलवरती जाऊन करावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. पोर्टलवरती गेल्यावर तुम्हाला फार्मर आयडी क्रमांक टाकून लॉग इन करून घ्याचे आहे.

ऊसतोडणी यंत्रासाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला कृषि यांत्रिकरण या पर्यायाला निवडावे लागेल. आता बाबी निवड या पर्यायाला निवड करा नंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल आणि नंतर जतन करा या पर्यायावर क्लीक करायचे आहे. आता पुन्हा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा आणि फाह हे बटन निवडा.तिथे तुम्हला यंत्राला क्रमांक देऊन अर्ज सादर करा यावर क्लीक करावं लागेल. हे सर्व झाल्यावर शेवटी अर्जाची फी 23 रुपयाचा पेमेंट करावा लागेल. आशय पद्धतीने मराठीमध्ये आपण Us Todani Yantra Anudan Yojana साठी अर्ज करण्याची प्रोसेस बघितली आहे.

निष्कर्ष

खर्च तुम्ही ऊस तोडणी यंत्र योजनांच्या सर्व पात्रता निकसहांमध्ये आणि अटींमध्ये बसत असाल तर नक्कीच सांगितल्या त्या प्रमाणे अर्ज करून तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता. जर तुमच्या गावात किंवा परिसरात ऊस उत्पादक शेतकरी असेल तर त्याला हि योजना नक्की सांगा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *