Bandhkam Kamgar Free Laptop Yojana: आज कुठलेच काम हे मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप शिवाय होत नाही. कारण आधुनिक युगातील सर्वात आवश्यक संसाधनांमधील एक ह्या वस्तू बनलेल्या आहेत. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट आले होते तेव्हा याच उपकरणांमुळे अश्यक्य कामे सुद्धा शक्य होतांना आपण बघितले आहेत.
कोविड च्या काळामध्ये सर्व जीवन मन याच पद्धतीने चालत होते. कुणाला कुठेही जाण्याची गरज नव्हतं आणि ऑनलाईन ओरडर केलं कि कुठलीही वस्तू घरपोच प्राप्त होत होती. आता हे उपकरण आपल्याला शासन अगदी मोफत देत आहेत. चला तर बघूयाया कशे.
Also Read: Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगारांना सरकार देणार ₹12,000 पेन्शन
Bandhkam Kamgar Free Laptop Yojana Maharashtra: फ्री लॅपटॉप आणि टॅब योजना
आजच्या आधुनिक युगामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत असतांना सामान्य नागरिकांना या डिजिटल क्रांतीचा एक भाग बनण्यासाठी लॅपटॉप आणि टॅब सारखे संसाधन असणे आवश्यक आहे. कारण आजच्या या युगासोबत चालायचे असेल आणि आपला विकास करून घ्यायचा असेल तर हे गरजेचेच आहे. या सर्व बाबींची जाणीव शासनाला आहे त्यामुळेच बांधकाम कामगारांना मोफत टॅप आणि लॅपटॉप देण्याकरता राज्यभर महाराष्ट्र शासन हि योजना राबवत आहे.
कारण दारिद्रयरेषेखालील बांधकाम कामगार स्वतःच्या खर्चातून त्याच्या पाल्यांना एवढे महागडे उपकरण कधीच घेऊन देऊ शकत नाही. ज्यामुळे कदाचित बांधकाम कामगारांच्या पाल्याणाचे भविष्य सुद्धा काळोखात जाऊ शकते. कारण आधीच कामगाराची इनकम हि कमी आणि वरून संपूर्ण परिवाराची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलनेचे त्याला खूप जड जाऊ शकते. याचाच विचार करून बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना सोबतच बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजनाचे सुद्धा अर्ज सुरु करण्यात आलेले आहेत.
फ्री लॅपटॉप व टॅब योजनेचे उद्देश
नोंदणीकृत बांधकाम कामगारासारख्या पाल्यांना या योजनेअंतर्गत मोफत लॅपटॉप आणि टॅबलेट देणे. जेणेकरून शिक्षण घेत असताना त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये. त्याचप्रमाणे बांधकाम कामगार पाल्य शिक्षण घेण्यास प्रोत्साहित होतील.
फ्री लॅपटॉप व टॅब योजनेचे लाभार्थी
बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी कामगार पाल्य पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असावे किंवा दहावीच्या पुढील शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
योजनेच्या लाभाचे स्वरूप
इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या बांधकाम कामगार पाल्यांना योजनेअंतर्गत फ्री टॅबलेट दिले जाणार आहे. त्याच प्रमाणे जे पाल्य दहावी मध्ये 50% गन घेऊन उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षण घेत असतील त्यांना मात्र फ्री लॅपटॉप दिला जाणार आहे.
फ्री लॅपटॉप व टॅब योजनेचे फायदे
फ्री लॅपटॉप असो किंवा टॅबलेट असो, सर्वात मोठा आणि पहिला फायदा तर हा आहे कि हे उपकरण अगदी मोफत दिले जाणार आहे. या उपकरणाचा बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी फार मोठा उपयोग होणार आहे. प्लयन्ना जर त्यांच्य आवडीचे बुक वाचायचे असेल तर ते ऑनलाईन पीडीएफ घेऊन वाचू शकतात. विशेष म्हणजे मुलांना सोबत भल्या मोठ्या पुस्तकांचे ओझे सुद्धा वागवण्यापासून मुक्तता मिळेल.
फ्री लॅपटॉप व टॅब योजनेचे पात्रता निकष
अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला हवा किंवा त्याने कामगार मंडळामध्ये नोंदणी केलेली असावी. योजनेचा लाभ फक्त बांधकाम कामगार पाल्यानाच दिला जाणार आहे, त्यामुळे इतर कोणालाही पात्र करण्यात येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या शाळेमध्ये किंवा शासन मान्यता असलेल्या विद्यालयामध्ये कामगार पाल्य शिक्षण घेत असावा. कामगारांचे उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असेल तरच त्याच्या पाल्याला Free Laptop Yojana योजनेचा लाभ मिळेल. लाभ मिळाला नंतर जर काही गैरप्रकार घडला तर त्याची पार्ट वसुंली केली जाणार आहे.
फ्री लॅपटॉप व टॅब योजनासाठी लागणारे कागदपत्र
- पाल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- कामगार नोंदणी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- कामगारांचे आधार कार्ड
- पाल्याचे आधारकार्ड
फ्री लॅपटॉप योजनेसाठी असा करा अर्ज
बांधकाम कामगाराला किंवा त्याच्या पाल्याला अर्ज करण्यासाठी सर्वात आधी आवश्यकता असते ती योजनेच्या फॉर्मची. सेतू मधून घेऊ शकता. लॅपटॉप योजनेच्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारण्यात आली आहे ती संपूर्ण माहिती ना चुकता भरा. तसेच त्या फॉर्म सोबत तुमचे आणि पाल्याचे आवश्यक कागदपत्र जोतून तो अर्ज तुमच्या जिल्ह्यातील कामगार कार्यालयात किंवा सुविधा केंद्रामध्ये जाऊन सबमिट करा.
निष्कर्ष
बांधकाम कामगार पाल्याच्या भविष्याचा विचार करून उज्वल भविष्याकरता महाराष्ट्र शासनाने उचलेले पाऊल म्हणजे Bandhkam Kamgar Free Laptop Yojana आहे. ज्यामुळे कामगार पाल्य लॅपटॉप किंवा टॅब च्या माध्यमातून चांगले शिक्षण घेऊन स्वतःचा करियर घडू शकेल. हे आर्टिकल वाचून तुम्हाला सुद्धा नक्कीच लाभ घेता येईल, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More