Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची व हळद कांडप मशीन करता मिळणार 50,000 अनुदान

Mirchi Halad Kandap Machine Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mirchi Halad Kandap Machine Yojana: आजच्या जमान्यात सर्वाधिक महत्व हे वेळेला आहे. त्यामुळे जर जुन्या पद्धतीने हळद पावडर आणि मिरची पावडर बनून त्याचा व्यवसाय करण्याचा विचार केला तर ते अश्यक्यच असणार आहे. गरीब आणि अनुसूचित जमातीतील ग्रामीण भागातील तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी Mirchi Halad Kandap Machine Yojana अतिशय मोठी सुवर्ण संधीच आहे.

Mirchi Halad Kandap Machine Yojana काय आहे?

ग्रामीण भागातील आदिवासी समुदायातील तरुण- तरुणींनींसाठी आणि महिलांनसाठी रोजगार उपलब्ध करून देणारी मिरची हळद कांडप मशीन अनुदान योजना आहे. अनेक शेतकरी हे शेतामधून मिरची आणि हळदीचे उत्पादन घेत असतात, मात्र त्यांच्या पिकाला हवा हसा भाव मिळत नाही त्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडते.

परंतु जर या शेतकऱ्यांनी शेती सोबतच एक स्वतःचा प्रक्रिया उद्योग जरी सुरु केला तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो. आपला शेतातील हळद आणि मिरची डायरेक्ट मार्केट मध्ये विकण्याऐवजी त्यांना चांगले उन्हात सुकवून त्याचे कांडप मशीन मध्ये पावडर बनून विकले तर दहा पटीने अधिक उत्पन्न शेतकऱ्याचे वाढू शेकेल.

सुरुवातील कुठल्याही शेतकऱ्याची स्वखर्चामधून हि कांडप मशीन घेण्याची तयार होत नाही, किंबहुना त्यांच्या आर्थिक अडचणी सुद्धा असतात. याचा विचार करून Mirchi Halad Kandap Machine Yojana मार्फत महाराष्ट्र शासन 50,000 हजार रुपयांची आर्थिक मदत अनुदान स्वरूपात देणार आहे. योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारिक हि 15 जुलै होती, मात्र आता ती वाढवून 31 जुलै करण्यात आली आहे. त्यामुळं 31 जुलै प्रयन्त अर्ज करून तुम्ही मशीन खरेदीसाठी अनुदान मिळवू शकता.

मिरची हळद कांडप मशीन योजनेचे उद्देश

अनुसूचित जमाती मधील बेरोजगार नागरिकांना स्वयं रोजगाराच्या नवीन नवीन साधी उपलब्ध करून देणे. स्वतःच्या उद्योग सुरु करण्यासाठी आदिवासी अर्जदारास आर्थिक मदत करणे. घरबसल्या मसाला निर्मिती उद्योगास चालना देणे ज्याच्या आधार अनुसूचित जमातीतील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक विकास करणे शक्य होईल.

मिरची हळद कांडप योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

हळद आणि मिरची कांडप मशीन किती हि रुपयांची असो, त्यावर शासन फिक्स 50,000 हजार अनुदान देणार. जर मशीन हि 50,000 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची होत असेल, तर लाभार्थ्याला त्यावरील रकम स्वतः भारवी लागेल. जर मशीन 50,000 हजार पेक्षा कमी किमतीमध्ये येत असेल तर मात्र लाभार्थ्याला एकही रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही.

मिरची हळद कांडप योजनेचे फायदे

राज्यशासनाची हि योजना छोट्या शेतकऱ्यांना शेती सोबतच छोटा उद्योग करण्यासाठी अतिशय फायदेमंद समजली जाते. घरच्या घरी उद्योग करू इच्छिणाऱ्या आदिवासी बांधवांना ह्या योजनेअंतर्गत अनुदान सुद्धा मिळणार. मिरची हळद कांडप मशीन घेऊन एक मोठा व्यवसाय सुद्धा तयार होऊ शकतो आणि त्यामध्ये इतरही बेरोजगार महिलांना रोजगार दिला मिळेल. मिरची हळद सोबतच जिरे आणि इअतरही मसाल्याचे पदार्थावर या मशीनद्वारे प्रक्रिया करून बाजारात विकत येईल. ज्यामुळे अधिक नफा आणि आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा आदिवासी बांधवांनी प्राप्त करता येईल.

मिरची हळद कांडप मशीन योजनेची पात्रात

अनुसूचित जमातीमधील नागरिकच मिरची हळद कांडप मशीनची अर्ज करू शकतात. अर्जंदाचे वय हे अठरा पेक्षा जास्त असेल तरच त्याला कांडप मशीन वर अनुदान दिले जाईल. त्याचप्रकारे अनुसूचित जातीतील असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा असणे बंधकांकरक आहे. अर्जदार हा स्थानिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याने या पूर्वी कुठल्याही योजनेअंतर्गत मिलची हळद कांडप मशीन चा लाभ घेतलेला नसावा. या योजनेअंतर्गत फक्त एक कुटुंबातील एकाला आणि एकदाच अनुदान दिले जाणार आहे. लाभ घेऊन पार्ट याही वर्षी अर्ज करण्या व्यक्तीचा अर्ज रद्द केल्या जाईल.

मिरची हळद कांडप मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पनाचा दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • शैक्षणिक प्रमाण पत्र
  • जन्माचा दाखला

अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कुठे करावा

Mirchi Halad Kandap Machine Yojana साठी अर्ज करण्याकरत तुम्हाला आदिवासी विभागाची अधिकृत वेबसाईट www.nbtribal.in ला भेट द्यावी लागेल. तिथे अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल, त्यावर क्लीक करा. तिथे तुमच्या विषयी सविस्तर माहिती टाकून नोंदणी करून घ्यावी लागेल.नंतर तुम्हाला तिथेच योजनेचा अर्ज करता येईल.

निष्कर्ष

आदिवासी समुदायातील बेरोजगारांना त्याच्या गावामध्येच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन हि योजना राबवत आहे. ज्यामुळे संपूर्ण नवायुक हे उद्योगाकडे प्रोत्साहित होऊन मिरची हळद कांडप मशीन योजनाचा लाभ घेऊन करियर घडवण्यास समर्थ होतील. जर तुम्ही अनुसूचित जमातीमधील असाल आणि अजून अर्ज नसेल केला तर लवकरात लवकर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *