Nirdhur Chul Yojana 2025: लाडक्या बहिणींना मिळणार मोफत निर्धूर चूल, असा करा अर्ज

Nirdhur Chul Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Nirdhur Chul Yojana 2025: वाढत्या वाहनांमुळे आणि वृक्षतोडीमुळे देशातील हवा हि अतिशय दूषित होत आहे. ज्यामुळे अनेक नवीन नवीन बिमाऱ्या जोर धरताना दिसतात. यामुळे काहीतरी ठोस पाऊले शासनाने उचलायला सुरुवात केली आहे. प्रदूषण कमी होण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शासनाने आधी उज्वला योजना काढली.

मात्र महागाई वाढली त्यासोबत गॅस सिलेंडरचे भाव सुद्धा वाढलेत. त्यामुळे गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर विकत घेणं परवडणारे नाही, म्हणून हे सर्वसाधार नागरिक परत वृक्षतोडी करू लागले आणि चुलीचा उपयोग करण्यास सुरुवात केली. परंतु या मुले घरातील महिलेला दमा, टीबी सारख्या मोठ्या बिमाऱ्या होऊ शकतात म्हणून Nirdhur Chul Yojana राबवली जात आहे.

Also Read: Ladki Bahin Yojana July Update: पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?

Nirdhur Chul Yojana संपूर्ण माहिती आणि उद्देश

राज्यातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यशासनाने Nirdhur Chul Yojana मार्फ़त अगदी मोफत चूल देण्याचा निर्धार केला आहे. ज्यामुळे गरीब कुटुंबाना महाग वाला गॅस खरेदी करण्याची आवश्यकता पडणारच नाही आणि या चुलीसाठी लागणारे धूरमुक्त इंधन सुद्धा सरकारच उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून गरीब कुटुंबांना जंगल तोडून इंधन आणण्याची गरज पडणार नाही आणि जंगलाचे संरक्षण होईल.

हि योजना राबवण्यामागील मुख्य उद्देश अनुसूचित जातीमधील महिलांना मदत करणे आहे. तसेच राज्यातील होणारे वायुप्रदूषणा आळा घालणे, ज्यामुळे राज्यपाल नागरिक स्वच्छ आणि फ्रेश ऑक्सिजन घेऊ शकतील. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य ऊत्तम राहील आणि पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. गरीब कुटुंबातील महिलांचे राहणीमान आणि जीवनमान सुधारून त्यांचा सामाजिक विकास होण्यास मदत होईल.

निर्धूर चूल योजनेचे पात्रता निकष

निर्धूर चूल योजनाचा लाभ फक्त ग्रामीण भागातीलच अर्जदार कुटुंबांना मिळणार आहे. आर्थिक बाबतीत दुर्बल आणि गरीब कुटुंबांनाच मोडत निर्धूर चूल दिली जाईल. या योजनेचा लाभ महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या कुटुबांनाच दिला जाणार आहे. अर्जदार अनुसूचित जाती मधील असेल तेव्हाच त्याला पात्र केले जाईल. तसेच जर अर्जदाराच्या नावाने LPG गॅस कनेक्शन असेल तर मात्र त्याला अपात्र करण्यात येईल. यापूर्वी जर कुठली योजनेच्यामाध्यमातून मोफत निर्धूर चूल घेतली असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

निर्धूर चूल योजनेअंतर्गत होणारे फायदे

पहिला सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांचे आरोग्य चांगले राहील. तसेच या योजनेच्यामाध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीमधील महिलांना अगदी मोफत निर्धूर चूल दिली जाणार आहे, यामुळे आर्थिक बचत होईल. तसेच चुलीला लागणारे इंधन जसे सोलर पॅनल, बायोगॅस किंवा इतर संसाधने सुद्धा गती मोफत मिळणार आहे. याचा फायदा असा कि लाभार्थ्यांना इनधनासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि पैशाची बचतीसोयाबीत वेळेचीसुद्धा बचत होईल. ज्या प्रमाणे आपली मराठीमध्ये एक मन आरोग्यची धनसंपदा, याप्रमाणे सर्व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याला धुरापासून होणारी हानी टळेल. तसेच पर्यावरणाचे संतुलन व्यवस्तित टिकून राहील.

योजनेच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • शपथपत्र
  • बँकेचे खातेबुक
  • सुरु मोबाईल नंबर
  • ई- मेल आयडी

निर्धूर चुलसाठी अर्ज कसा करावा?

Nirdhur Chul Yojana साठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येते. मोफत चुल मिळ्वण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत साईट वर जावे लागेल. तिथे तुम्हाला नोंदणी करावी करून अर्जा मध्ये तुमची सर्व माहिती आधार कार्ड आणि बँक खाते नंबर साहित टाकावी लागणार. नंतर तिथे मागण्यात येणारे काही कागदपत्रे उपलोड करू चुलीचा ऑनलाईन अर्ज सबमिट करा. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झालात तर तुम्हाला SMS च्या माध्यमातून कळवण्यात येते.

जर ऑफलाईन निर्धूर चूलीसाठी अर्ज कार्याचा झाला, तर तुम्हाला पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरून त्याच्यासऑब्त कागदपत्रे जोडून सबमिट करता येईल. जर तुम्ही लाभास पात्र झाले तर तुम्हाला धूरमुक्त चुलीचे वाटप केले जाईल किंवा महाडीबीटी मार्फत खात्यात रक्कम जमा केली जाईल.

निष्कर्ष

आधीच वाढत्या महागाईने संपूर्ण महिला त्रस्त आहेत. त्यातच जर महिलांना इंधन आणून धुरामध्ये स्वयंमापक करायची वेळ आली तर मासिक हानी सोबत आरोग्याची हानी सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने Nirdhur Chul Yojana राबली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या कुटुंबातील महिलांना फार मोठी मदत हि स्वयंपाकामधे होईल, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *