Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra: निराधार अनुदान योजनेमध्ये सप्टेंबरचा फक्त यांनाच मिळणार आता लाभ, अर्ज करणेही झाले सोपे

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra: मित्रांनो हि जे योजना आहे, या योजनेच्या नावातच योजना कोणासाठी आहे हे स्पष्ट होते. या योजनेच्या माध्य्मातून जे काही निराधार नागरिक असतील त्यांना दर माह पेन्शन दिले जाते. ज्यामुळे त्या नागरिकांना उदरनिर्वाह करण्यास मदत होते. मित्रांनो हि योजना फक्त जेष्ठ नागरिकांसाठीच असल्याकारणाने या योजनेचा लाभ हा 65 वर्ष ज्या नागरिकांचे वय असेल त्यांनाच मिळत असतो.

मागील महाराष्ट्रच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्यशासनाने दिव्यांग नागरिकांना 1000 रुपये वाढीव पेन्शन देण्याचे जाहीर केले आहे मात्र अजून त्याबाबतीत अधिकृत जी-आर अजून तरी आलेला नाही. त्यामुळे योजनेचा लाभ हा सध्यातरी सर्वांनाच 1500 रुपयेच दार महिन्याला दिले जाणार आहे. जे जेष्टर नागरिक आहेत, ज्यांना कोणाचा सहारा नाही त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे शासनाचे हि योजना राबवण्यामागील उद्देश स्पस्ष्ट होते.

Also Read: Divyang Pension Yojana Maharashtra: दिव्यांग बांधवांना खुशखबर., आता मिळणार 2500 रुपये पेन्शन

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra New Update: सप्टेंबर महिन्यात जाहीर केलीली नवीन अपडेट

मित्रांनो, तुम्ही आता नेहमीप्रमाणे या महिन्याचा अर्थातच सप्टेंबर महिन्याच्या पेन्शन वाटपाची वाट बघत असाल. तर तुम्हला सांगण्यात येते कि, सप्टेंबर महिन्यात 5 तारखेच्या आत Sanjay Gandhi Niradhar Yojana मार्फत जे अनुदान दिले जाते ते खात्यामध्ये जमा होणार आहे. ईदीमुळे जे सुट्या येत आहेत त्यांच्यामुळे थोड़ा माग पुळे होऊ शकेल परंतु सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यांमध्ये हे पैसे जमा केले आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana मध्ये जे जवळपास 12 हजार पात्र लाभार्थी हे वंचितच आहेत. याचे कारण असे आहे कि त्यांनी अजूनही Ekyc केलेली नाही किंवा बँके मध्ये आधार लिंक केलेले नाही आहे. त्यामुळे ज्याही जेष्ठ नागरिकांना मागील महिन्याचे पेन्शन मिळाले नसेल, त्यांनी लवकर बँकेत जाऊन तुमचे आधार लिंक करून Ekyc करून घ्यावी. तसेच पात्र जेष्ठ नागरिकांनी आधार सोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करणे आवश्यक असणार आहे. तसेच जे नागरिक या वर्षी 65 वर्षाचे झाले आहेत, अपंग आहे किंवा विधवा आहेत आशांना एक आनंदाची बातमी सुद्धा आहे. ते म्हणजे Sanjay Gandhi Niradhar Yojana करता अर्ज करणे साधा सुरु असून लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही सुद्धा महिन्याला पेन्शन घेऊ शकता.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents

  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • अपंग प्रमाणपत्र ( असल्यास)
  • विधवा प्रमाणपत्र (असल्यास)
  • अनाथ प्रमाण पत्र (असल्यास)

संजय गांधी निराधार योजनेची पात्रता निकष

संजय गांधी निराधार योजनेचाच भाग श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना यांना मानले जाते. ज्या नागरिकांना खर्च जीवन जगण्याकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता असेल अशा सर्वच नागरिकांना शासन Sanjay Gandhi Niradhar Yojana मार्फत मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्यासाठी अर्जदार निराधार व्यक्ती फक्त काही पात्रता निकषांमध्ये आणि अटींमध्ये बसने आवश्यक आहे.

अर्जदार जर 65 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याला या योजनेकरिता अर्ज करता येऊ शकते. तसेच त्याला लाभ सुद्धा मिळण्याची अधिक शक्यता आहे, फक्त तो अर्जदार शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झालेला नसावा. तसेच जर अर्जदार अनाथ असेल आणि त्याला कोणीही आर्थिक मदत करत नसेल, उत्पन्नाचे साधन नसेल तर त्याला या योजनेअंतर्गत नाकी दर माह पेन्शन मिळणार आहे. ज्या महिला विधवा असतील आणि त्यांचे पोट हे त्यांच्या हातावर असेल किंवा सर्व कुटुंब त्यांनाच चालवावे लागत असेल तर त्यांना सुद्धा Sanjay Gandhi Niradhar Yojana करत अर्ज करून लाभ घेता येऊ शकतो. फक्त त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजारापेक्षा जास्त नसावे आणि जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न 50 पेक्षा जास्त नसावे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

मित्रांनो, Sanjay Gandhi Niradhar Yojana हि सामाजिक न्यावं व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत भारतसह महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांकरता सुरु करण्यात आलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेसाठी निराधार नागरिक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलच्या कार्यालयात भेट देऊन समःकल्याण ऑफिस मध्ये अर्ज सादर करावा लागतो. तसेच जर ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे झाल्यास तुम्ही आपलेसरकार या पोर्टरला ला जाऊन अर्ज करू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, ज्या व्यक्तीला कुठलाही सहारा नाही त्यांना एक मदतीची हाक म्हणून या योजनेची माहिती नक्की सान्गा. जेणेकरून त्यांना स्वतःच्या उत्तरनिरावाहासाठी थोडी तरी आर्थिक मदत मिळेल. या योजनेसाठी अर्ज पद्धती एकदम मोफत आहे. तसेच जर अर्ज करायचा झाल्यास मोबाईलवरून सुद्धा कोणीही संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करून लाभास पात्र होऊ शकतील, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *