Bombay High Court Bharti: इयत्ता 7वी,10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरीची संधी

Bombay High Court Bharti
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Bharti: आजकाल जेवढे महत्व सरकारी नोकरीला मिळत आहे, तेवढे पन्नास लाखाचा पॅकेज मिळवणाऱ्या इंजिनियरला सुद्धा दिले जात नाही. कारण सरकारी नोकरी हि एक पक्की नोकरी असती आणि खासगी नोकरी मध्ये कंपनी चे काम झाले कि कधीही काढून टाकू शकतात. म्हणून खास सरकारी नोकरीचे दिवाने असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास इयत्ता 7वी,10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी ते हि बॉम्बे उच्च न्यायालयात करण्याची संधी ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती आणि पात्रता काय, भरतीचा अर्ज कसा आणि कुठे करायचं या विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघुयात.

Also Read: Panjab Dakh Live Today: हवामान अंदाजानुसार विशेष सूचना, राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

बॉम्बे उच्च न्यायालय भरतीचे विश्लेषण

मित्रांनो, Bombay High Court Bharti 2025 शिपायाच्या फक्त एका पदा पदाकरिता घेतली जाणारी भरती असून, या भरती मध्ये किमान इयत्ता 7वी उत्तीर्ण असलेला उमेद्वारसुद्धा अर्ज करू शकणार आहे. हि एक शासकीय भरती असून ज्याची निवड हि परीक्षा आणि मुलाखतींमार्फत केली जाणार आहे. हि भरती मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई-नि -स्वयंपाकी या पदासाठी होत आहे, यामध्ये पात्र झालेल्या किंवा रुजू झालेल्या उमेदवारास 52,400 रुपयाचे वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला उच्च न्यायालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.

पात्रता निकष

  • मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदासाठी किमान पात्रता हि इयत्ता 7वी पास किंवा ,10वी आणि 12वी पास पस सुद्धा चालेल.
  • या भारतीयाला 18 ते 38 या वयोगटातीलच उमेद्वार अर्ज करू शकतील
  • शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी स्पष्ट वाचता आणि लिहिता येणे आवश्यक असेल.
  • उमेदवार भारताचा नागरिक असावा
  • उमेदवाराकडे मान्यताप्रापत्र संस्थेचे स्वयंपाकी प्रमाणपत्र असेल तर या भरतीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे
  • जर प्रमाणपत्र तर नसेल तर स्वयंमापकाचे पूर्ण ज्ञान आणि अनुभव असणे गरजेचे आहे

वेतन

हि एक सरकारी नोकरी असून पर्मनंट स्वरूपाच्या पदासाठी हि भरती घेतली जाणार आहे. शिपाई आणि स्वयंमापकी पदासाठी पात्र उमेद्वारास दर माह 16,600 ते 52,400 पर्यंतचे वेतन दिले जाणार आहे.

निवड प्रक्रिया

Bombay High Court Bharti साठीची निवड प्रक्रिया हि तीन टप्प्यामध्ये होणार आहे. उमेदवाराची पहिली लिखित स्वरूपाची परीक्षा, नंतर प्रात्यक्षिक परीक्षा आणि शेवटी शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत घेण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता

न्ययालयात नोकरी मिळवण्यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई- वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,PWD इमारत, फोर्ट, मुंबई – 400032

टीप: अधिक माहितीसाठी अधिकृत जी-आर नक्की बघा.

निष्कर्ष

मित्रांनो, सरकारी नोकरीचे स्वप्न हे प्रत्येकाचे असते. काय झाले तुमचे डिग्री चे शिक्षण नाही तर. मित्रांनो, 7वी पास वाल्यांसाठी सुद्धा आता बॉम्बे उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची आहे. ज्या भारतीविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या आर्टिकल मार्फत केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *