Forest Guard Bharti: 12 वी पास विद्यार्थ्यांना फॉरेस्ट गार्ड बनण्याची मोठी संधी, मिळणार 69 हजारापर्यंत पगार.

Forest Guard Bharti
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Forest Guard Bharti: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. वन विभागामध्ये Forest Guard Bharti काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली असून या पदासाठी बारावी उत्तीर्ण तरुण हा अर्ज करू शकणार आहे. हि भरती दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळाच्या वतीने (DSSSB) वन आणि वन्यजीव विभागामध्ये Forest Guard या पदासाठीच्या अधिसूचना प्रसारित केल्या आहेत. है भरती निसर्गप्रेमी आणि जंगलाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी मोठी सरकारी नोकरीची संधी असणार आहे. त्याकरता जर खर्च फॉरेस्ट गार्ड बनण्याचे स्वपन मनामध्ये बाळगत असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

Also Read: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RBI Bharti 2025 अंतर्गत 120 पदांसाठी भव्य भरती, संधी चुकवू नका

Forest Guard Bharti – एकूण पदे

हि भरती एकूण 52 पादनाकर्ता होत असून या पदांमधील 19 पदे हि सर्वसाधारण वारंगासाठी राखियाव आहेत. तर 18 पदे इतर मागास प्रवरागासाठी अर्थातच OBC साठी राखीव असतील. त्याच्या प्रकारे अनुसूचित जाती साठी 6 तर अनुसूचित जमातीसाठी 5 पदे राखीव आहेत. जे आर्थिक दृष्ट्या मागास घटक आहेत त्यांची एकूण चार पदे आर्कषित आहेत. एकंदरीत विचार केला तर हि भरती Open,OBC, SC,ST, EWS या सर्व प्रवर्गातील तरुणांसाठी असणार आहे.

Forest Guard Bharti 2025
Forest Guard Bharti 2025

फॉरेस्ट गार्ड पात्रता

  • उमेदवार किमान 12 वी पास असावा
  • उमेदवार 18-27 या वयोगटातील असावे
  • आरक्षित असलेल्या उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सूट दिली जाणार आहे
  • उमेदवाराची गणना 16 सप्टेंबर 2025 च्या आधारावर कारणात येईल

शारीरिक पात्रता

Forest Guard Bharti देण्यासाठी काही शारीरिक निकासहनमध्ये बसने सुद्धा अनिवार्य आहे. उमेदवार पुरुष असेल तर त्याची किमान उंची हि 163 सेंटीमीटर व छाती हि 84 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. छाती फुगून पाच सेमी जास्त भरायला हवी. त्याच प्रकारे महिला उमेदवारासाठी किमान उंची 150 हवी. धावण्याच्या क्षमतेचीसुद्धा चाचणी घेतली जाणार आहे. पुरुषांसाठी 25 किलोमीटर 4 तासात धावणे अनिवार्य आहे तर महिलांना 16 किलोमीटर 4 तासात धाव पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

निवड पद्धती

सर्वप्रथम उमदेवराला लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. हि लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहिःपर्यायी प्रश्नांची असणार आहे. या परीक्षेमध्ये 200 प्रश्न असतील जे कि 200 गुणांसाठीच असणार आहेत. म्हणजेच एका प्रश्नाला एक गन असेल, तर सोबतच मायनस सिस्टीम सुद्धा असणार आहे कि जी 1/4 स्वरूपाची असेल. चारपैकी एक उत्तर चुकीचं असेल तर त्याचे 0.25 गन कापले जाणार आहेत. विदयार्थी मित्रांनो या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, अंकगणितीय योग्यता, हिंदी भाषा व समज आणि इंग्रजी भासह व समाज यासंबंधाचे प्रसहन विचारण्यात येणार आहे. विषयानुसर प्रत्येक टॉपिक ला 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे.

मिळणारे वेतन

फॉरेस्ट गार्ड हे पद ग्रुप- सी चे पद आहे. त्यामुळे उमेदवारांना पे लेव्हल तीन नुसार वेतन मिळणार आहे. पात्र उमेदवारांना सुरुवातीचा पगार हा 21,700 रुएए असेल. जो दिवसेंदिवस वाढून कामाला 69 हजारापर्यंत पोहचणार आहे. यासोबतच इत्तर सरकारे महागाई भत्ते आणि इतर सुविधा सुद्धा मिळणार असल्यामुळे चांगला पगार मिळू शकणार आहे.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 18 आगस्ट 2025
  • शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2025

अर्ज पद्धती

Forest Guard Bharti करता अर्ज हा ऑनलाइनच करावयाचा आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईट dsssb.delhi.gov.in या अधिकृत साईट वरती जावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सर्वसामान्य,OBC आणि EWS प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 100 रुएए अर्ज फी जमा कारवी लागेल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि PH व महिलांना कोणतेही शुल्क लागणार नाही. अर्ज करते वेळी तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकांच्या माध्यमातून तुम्हाला हि फी भरता येईल.

फॉरेस्ट गार्ड भरती अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

निष्कर्ष

बनविभागामध्ये नोकरी करण्यासाठी तत्पर असलेल्या उमेदवारांना हि एक चांगली संधी बनू शकते. तसेच जे राज्यातील Forest Guard Bharti ची तयारी करत आहेत त्यांना एक परीक्षेचा अनुभवसुद्धा घेता येतो. त्यामुळे नक्की या संधीचा लाभ घ्या आणि अर्जाच्या कालावधीतच अर्ज करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *