Ajim Premji Scholarship 2025: आपण सगळ्यांना माहितीच आहे आजच्या काळात शिक्षण किती महत्वाचे आहे. परंतु या देशात अनेक विद्यार्थी आहे जे उसाचं शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. अर्कही परीस्तीमुळे त्याना उच्च शिक्षण घेण्यास अडचणी येतात त्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहते. परंतु आता अशा सर्व लाभार्थी पात्र विद्यार्थ्यांना अजीम प्रेमजी स्कॉलरशिप या योजनेतून ₹31000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीचा उपयोग करून ते विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतात.
Ajim Premji Scholarship म्हणजे काय थोडक्यात माहिती
अजीम प्रेमजी हे एक फौंडेशन आहे जे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करते. याचा उद्देश म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत करणे, जेणेकरून ते आपले शिक्षण अखंडपणे पूर्ण करू शकतील. या स्कॉलरशिप अंतर्गत दर वर्षी ₹31,000 ची आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही स्कॉलरशिप?
- ज्यांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे
- जे पुढील उच्च शिक्षणासाठी अर्ज करू इच्छित आहेत
- आर्थिक परिस्थिती नीट नसलेले विद्यार्थी
- स्नातक किंवा उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी
Ajim Premji Scholarship फायदा
अजीम प्रेमजी स्कॉलरशिपमुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडथळा येणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात प्रोत्साहन मिळेल आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक आर्थिक मदतही दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करण्याची संधी सुलभ होईल.
अजीम प्रेमजी स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करावा?
- अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- स्कॉलरशिप अर्ज फॉर्म भरावा.
- मागवलेली सर्व माहिती नीट भरावी (पूर्वीचे शैक्षणिक निकाल, व्यक्तिगत माहिती इ.).
- अर्ज फॉर्म पूर्ण भरल्यानंतर ऑनलाईन सबमिट करा.
- अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची रसीद तुमच्या जावेद सुरक्षित ठेवा.
यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते. अंकी निकाल, आर्थिक स्थिती आणि इतर निकषांच्या आधारावर फाउंडेशन योग्य उमेदवारांची निवड करते.
निष्कर्ष
Ajim Premji Scholarship गरजू विद्यार्थ्यांसाठी एक मोठी मदत ठरत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. ही योजना केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापुरती मदत नाही तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!
For education