Ration Card News: मित्रांनो, आपल्या देशात जवळ जवळ 80 कोटी जनता हि, दारिद्र्यरेषेखालील आहे. त्यामुळे तेवढेच लोक हे राशन कार्ड धारक सुद्धा आहेत. तर आता खास अशा नागरिकांना सरकारने भन्नाट अशी खुशखबर दिली आहे. आतापर्यंत तुम्ही स्वस्त धान्य दुकानातून रेशन आणत होते. मात्र तुम्हला हे माहिती नसेल, ज्या महिन्याला तुमची रेशन आणले नाही त्या मोहिनीचे अनुदानित पैसे हे तुमच्या रेशन कार्ड मध्ये जमा होत आहेत.
हो, मित्रांनो हे खरे आहे. तुमच्या राशन कार्डावरती तुमच्या नावाने किती पैसे जमा झाले आहेत, हे बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Mera Ration हे ऍप गुगल प्लेस्टोअर वरून करून घ्यायचे आहे. या ऍप्प च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या रेशनकार्डावर किती पैसे जमा झाले हे तर बघूच शकता सोबत ते काढू सुद्धा शकता आणि अशे बरेच रेशन कार्डशी निघतात कामे तुम्हाला करता येणार आहे.
Also Read: PM Modi Birthaday: प्रधानमंत्र्यांना शाहरुख, आमिर, अजय सह अनेकांनी दिल्या शुभेच्छा.
पैसे किती जमा झाले असे बघा
मित्रांनो, ज्या महिन्याचे तुम्ही राशन चुकवले असेल. त्या महिन्याचे अनुदान स्वरूपात पैसे प्रति महिना 1000 रुपये जाम करण्यात येत असतात. जर तुम्ही वरती सांगितलेले Mera Ration हे ऍप्प घेतले आहेत तर त्याला ओपन करून घ्या. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे. नंतर थोडं स्क्रोल करत खाली जायचे आहे.
तिथे तुम्हाला Benefits Received From Government या पर्यायवरती क्लीक करायचे आहे. नंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये कुठल्या महिन्याचे किती रुपये तुमच्या नावाने जमा झालेले आहेत हे दिसते. परंतु जर तुम्ही Ekyc केली असेल तेव्हाच हे रक्कम तुमच्या नावाने जमा केली जात असते.
Ration Ekyc कशी करावी?
मित्रानो, राशनकार्डची Ekyc हि सध्या ऑनलाईन सुद्धा करता येणार आहे. त्यासाठी तुम्हला गूगल प्लेस्टोअर वरून Mera KYC हे ऍप्प घ्यायचे आहे. यासोबत तुमचे फेस रीड करण्यासाठी Aadhaar FaceRD हे ऍप्प सुद्धा घ्यावे लागेल. नंतर ऍप्प मध्ये तुमचा आधार नंबर, कॅप्चा आणि तुमच्या मोबाईल नम्बरवरती आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन करावे लागेल.
जर तुम्हाला हि प्रक्रिया किचकट वाटत असेल किंवा करण्यासाठी अडचण येत असेल. तर तुम्ही तुमच्या परिसरातील किंवा गावातील स्वस्थ धान्य दुकानात जाऊन त्यांच्या मदतीने त्यांच्याकडंही राशन kyc मशीनच्या माध्यमातून हि प्रक्रिया करता येऊ शकते. तसेच ऑफलाईन सुद्धा एक अर्ज देऊन तुम्ही kyc करून घेऊ शकता आणि तुमच्या मासिक रेशनच्या ऐवजी आर्थिक लाभ घेऊ शकता.
Mera Ration App चे उपयोग
मित्रांनो जर तुमच्या मोबाईल मध्ये हे Mera Ration नावाचे ऍप्प असेल तर तुम्ही महाराष्ट्राचं नाही तर देशात कुठंही कुठल्याही राशन दुकानामधून रेशन घेऊ शकता. तसेच तुमच्या परिवारात एखाद्या सदस्यांची वाढ झाली किंवा एखादा सदस्य कमी झाला, तर तुमची नवीन सदस्यांची नोंदणीही तुम्ही याच ऍप्प च्या माध्यमातून मोबाइलवरूनच करू शकता.
परिवारातील अमी झालेल्या सदस्याचे नाव सुद्धा काढू शकता. एवढेच नाही तर नवीन रेशन कार्ड हवे असल्यास त्यासाठी अर्ज सुद्धा तुम्हाला याच ऍप्प च्या साहाय्याने करता येऊ शकणार आहे. त्यामुळे तुम्हला तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता नसेल आणि तुमचा वेळ आणि पैसे सुद्धा वाचतील.
निष्कर्ष
शासनाने रेशन कार्डविषयी जो नवीन नियम लागू केला आहे त्याची सम्पुर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सांगितलेल्या प्रक्रियेचा वापर करून नक्की तुम्ही तुमच्या रेशनकार्ड वर पैसे घेऊ शकणार आहात, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More