BMC Data Entry Operator Bharti 2025: मुंबईत नोकरी कराचे अनेकांचे स्वप्न असतात, त्यात सरकारी नोकरी मिळाली तर अति उत्तम. मुंबई महानगरपालिकामध्ये तुमच्या साठी नवीन भरती सुरु झाली आहे. १०वी पास ते पदवीधर सर्व या भरतीसाठी अर्ज करू शकता. ₹18,000 ते ₹40,000 प्रतिमहिना पगार मिळणार. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2025 आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता-बाल संगोपन विभागात डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
BMC Data Entry Operator Bharti 2025 महत्त्वाची माहिती
- भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते
- पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर, कलाकार व अकाउंटंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर
- एकूण पदे : 26
- नोकरी ठिकाण : मुंबई
- वेतनश्रेणी : ₹18,000 ते ₹40,000 प्रतिमहिना
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2025
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
कलाकार पदासाठी आवश्यक अर्हता
- बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
- BFA (Commercial Art) पदवी
संगणक डिप्लोमा इन डिजीटल ग्राफिक्स (Photoshop, Corel Draw)
- 3 ते 5 वर्षे कामाचा अनुभव
- DTP, COPA कोर्स पूर्ण केलेला असावा
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. उत्तीर्ण
- मराठी विषयात 100 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक
- MSCIT / CCC / O Level किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक
Accountant cum Data Entry Operator पदासाठी आवश्यक अर्हता
- S.S.C. आणि H.S.C. उत्तीर्ण
- B.Com पदवी आवश्यक
- मराठी व इंग्रजी विषय 100 गुणांसह उत्तीर्ण
- MSCIT / CCC / O Level किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र
Jalna Police Patil Bharti 2025: जालन्यात पोलीस पाटील पदाच्या 722 जागांसाठी मोठी भरती
वयोमर्यादा
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वय : 43 वर्षे
BMC Data Entry Operator Bharti अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अधिकृत BMC भरतीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात नीट वाचावी.
- आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
निष्कर्ष
BMC Data Entry Operator Bharti 2025 ही मुंबईत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!