District Court Aurangabad Bharti: जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे विविध पदांकरता भरती सुरू.

District Court Aurangabad Bharti
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

District Court Aurangabad Bharti: मित्रांनो, औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्यालयामध्ये 14 व्य वित्त आयोगांतर्गत जे जलदगती न्यायालय स्थापन करण्यात आले होते, त्यामध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यात येणार आहे. हि भरती उच्च श्रेणी लघुलेखक,वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या विविध पदांसाठी होत असून प्रत्येक पदाकरिता एक जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची सूची तयार करण्यासाठी जे कर्मचारी न्यायिक आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेले आहेत अशांकडूनच औरंगाबाद जिल्ह्यातील इच्छुक कर्मचाऱ्यांकडून या अर्ज करण्याची अपील करण्यात आलेली आहे. या सर्व कंत्राटी पदांकरता महाराष्ट्र सरकारने व माननीय उच्च न्यायालायने ज्या अटी व शर्ती निर्धारित केलेल्या आहेत त्या सर्व लागू असणार आहेत.

Also Read: Umed Bharti 2025: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान मध्ये 20 हजार पगाराच्या नोकरीची संधी

District Court Aurangabad Bharti मधील पदांची संपूर्ण माहिती

मित्रांनो, या भरतीची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद मार्फ़त काढण्यात आली आहे. ज्यामध्ये लघुलेखक, लिपिक व शिपाई सारख्या पदांवर ते सुद्धा न्यायालयामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी परत ठरू शकणार आहे. या पदांसाठी न्यायालयाच्या नियमानुसार वेतन सुद्धा दिले जाणार आहे. एकूण चार असून चारी पद मात्र वेगळेवेगळे आहेत. त्यामुळे त्यांचे पात्रता निकष सुद्धा वेगळे वेगळी ठेवण्यात आलेले आहेत. जे तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकता.

पात्रता निकष

  1. लघुलेखक उच्च श्रेणी: या पदासाठी एक जागा असून, 01-01-2018 नंतर लघु लेखक उच्च श्रेणी किंवा त्यावरील लघु लेखक उच्च संवर्गामधील पदावरून सेवानिवृत्त झालेले न्यायालयातील कर्मचारीच या पदासाठी पात्र असतील.
  2. वरिष्ठ लिपिक: वरिष्ठ लिपिक या पदाची सुद्धा एकच जागा आहे. 1-01-2018 नंतर वरिष्ठ लिपिक किंवा यावरील पदावरून जे निवृत्त झालेले न्यायालयातील कर्मचारी असतील तेच यापदासाठी अर्ज करू शकतील.
  3. कनिष्ठ लिपिक: 1-01-2018 नंतर कनिष्ठ लिपिक या पदावरून किंवा यावरच्या पदावरून सेवानिवृत्त झालेले न्यायालयातील कर्मचारी या पदासाठी पात्र असणार आहेत.
  4. शिपाई: जे न्यायालयामधील शिपाई किंवा बेलीफ पदावरून सेवानिवृत्त 1-01-2018 नंतर झालेत तेच या पदाकरिता पात्र असणार.

महत्वाच्या तारखा

  • अर्जाची सुरुवात: 18 सप्टेंबर 2025
  • शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2025

नोकरीचे ठिकाण व पद्धत

हि जी पदे आपण बघितली आहे ती सर्व सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी सुधाने भरण्यात येणार आहेत. सादर जाहीर औरंगाबाद जवळ न्यायालयाअंतरंगात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे नोकरीचे ठिकाणीसुद्धा औरंगाबाद अर्थात आजचे संभाजीनगर असणार आहे.

अर्जपद्धती

District Court Aurangabad Bharti करता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2025 च्या सायंकाळचे 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही स्पीड पोस्टाने किंवा स्वतः जाऊन सुद्धा अर्ज कर शकता भरतीच्या अर्जाची PDF तुम्हाला खालीलप्रमाणे मिळून जाईल. त्याच प्रकारे एक अतिरिक्त अर्जाची प्रत mahaudac@mhstate.nic.in या अधिकृत मेल वर पाठवावा लागेल.

जाहिरात PDF येथे क्लिक करा
अर्जाची PDF येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय अदालत रोड, छत्रपत्री संभाजीनगर. –4310005

निष्कर्ष

न्यायालयामध्ये नोकरीवर असलेले परंतु आता सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना जर परत सरकारी कामामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल, तर अशांना औरंगाबाद जवळ व सत्र न्यायालयात चांगली संधी मिळू शकते. तसेच घरी बोर झाले असाल तर स्थानिक निवृत्त कर्मचाऱ्यांना स्थानिक ठिकाणी चांगले काम मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *