मी आकाश YojanaCafe वर आपले सहर्ष स्वागत करतो.
मित्रांनो yojanacafe.in हि एक अत्यंत विश्वसनीय आणि अपडेटेड माहिती देणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून येणारी नवीन वाचकाला काहीनाकाही नवीन माहिती शिकायला आणि वेगळ्यावेगळ्या योजनांची अपडेट मिळते. खरं सांगायचे झाले तर सर्वसामान्य नागरिकांपर्यत नवनवीन योजना पोहोचवणे ज्यामुळे त्यांना लाभ घेणं सोपं व शक्य होईल हाच आमचा उद्देश आहे.
नमस्कार मंडळी, मी आकाश अशोक भगत एक जिज्ञासू युवक मानायला काहीच हरकत नाही. माझे डिग्री चे शिक्षण BA राज्यशास्त्रामध्ये पूर्ण होऊन चार वर्ष झालेत. एक कला शाखेचा विध्यार्थी असल्याकारणनाने मला लिखाणाची आवड होतीच, त्याच आवडीला पुढे नेत मी ब्लॉगिंग या क्षेत्राकडे वळलो. मला योजना वर आर्टिकल लिखाणाचा 2 वर्षाचा अनुभव आहे. मी सरकारी योजना, कृषी योजना आणि महिलांसाठीच्या योजनांवर दोन आर्टिकल लिहून सर्व योजनांची अपडेट सामान्य व्यक्तींकडे पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे.
मित्रांनो मी आर्टिकल लिखाणासोबतच सोशिअल मिडिया कन्टेन्ट क्रिएटर सुद्धा आहे. cmwaliyojana या नावाची माझी इन्स्ताग्राम आयडी सुद्धा आहे, ज्यावर मी नवनवीन योजनेची आणि चालूघडामोडीच माहिती टाकत असतो. ,याच्या या आयडी सध्या 4000 पेक्षा जास्त फोल्लोवर्स आहेत. गरजू नागरिकांपर्यंत सर्व नवीन योजनांची अपडेट पोहोचवणे जेणेकरून त्यांना त्या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे आर्थिक आणि सामाजिक जीवन सुधारण्यास मदत होईल हेच माझे ध्येय आहे.
आमच्या या आर्टिकल च्या माध्यमातून नागरिकांचा फायदा तर होतोच सोबतच त्यांच्या ज्ञानात सुद्धा भर पडून त्यांचा व्यक्तीमत्व विक्स होण्यास सुद्धा मदत होते. आमच्या या yojanacafe.in या वेबसाईट वर दररोज तुम्हाला नवीन नवीन योजनांची अपडेट आणि चालू घडामोडीची माहिती देण्यात येईल. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल किंवा काही शंका असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता, धन्यवाद.