Amrut Yojana Typing Maharashtra: 10 वी उत्तीर्ण आणि टायपिंग केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 6,500 रुपये!

Amrut Yojana Typing Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Amrut Yojana Typing Maharashtra: सध्या महागाई किती वेगाने वाढत चालली आहे, ही आपण बघतच आहो. त्यातच गरीब कुटुंबाला जर कुठले कौशल्य शेकायचे असेल किंवा कोणता कोर्स कार्याचा असेल तर मोठी रकम मोजावी लागते. विद्यार्थ्यांना टायपिंगकहा कोर्स करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारकडून अमृत योजणेकडून 6,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना, उमेदवारांना उद्योगांभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे हाच शासनाचा या योजनेमागीळ हेतु आहे. या अमृत योजनेलाच (Amrut Yojana Typing Maharashtra) संगणक टंकलेखन योजना (GCC_TBC)असे अधिकृत रित्या नाव आहे. चला तर बघून योजनेची सविस्तर माहिती, खालीलप्रमाणे.

Also Read: Beauty Parlour Anudan Yojana: लेडीज ब्युटी पार्लर साठी शासन देणार 50 हजाराचे अनुदान, असा करा अर्ज

अमृत योजना महाराष्ट्र : Amrut Yojana Typing Maharashtra 2026

आपण टायटल मध्ये बघितल्याप्रमाणे 10- वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना जर त्यांनी टायपिंग केली असेल तर एकरमी 6,500 रुपये शासन देणार आहे. ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकणार आहे. योजनेचे अर्ज सध्या सुरू झाले असून खालील पात्रता निकशांमध्ये बसऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 ही आहे.

योजनेचे पात्रता निकष

  • अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC)व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उतीर्ण झालेल्या प्रत सादर करणे बंधनकारक आहे.
  • अमृत कडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराणे अर्जायासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 45 असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पादन 8 लाख रूपयाच्या अंत असावे.
  • अर्जदाराने यापूर्वी आणि अर्ज करतांना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहानपर अर्थसाहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणांपत्र आणि संस्थांचालकांचे प्रमाणपत्र.
  • अमेदवारांच्या आधार कार्डची स्वस्वाक्षांकित सत्य प्रत. उमेदवारांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील

योजनेचा लाभ आणि वैशिष्ट्य (Amrut Yojana Typing Maharashtra)

  • जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC)(कॉम्प्युटर टायपिंग मराठी/ हिन्दी, इंग्रजी 30, 40, 50, आणि 60 शब्द प्रती मिनिट) उत्तीर्ण होतील. त्यांना एकरकमी रक्कम 6500 रुपये प्रोत्साहन स्वरूपात दिले जाणार.
  • ही मिळणार अर्थसाहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे.
  • या लाभा व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.

अमृत योजनेसाठीचे कागदपत्रे

  1. फोटो
  2. स्वाक्षरी
  3. उत्पन्न प्रमाणपत्र
  4. डॉमिसाईल प्रमाणपत्र
  5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ बदली प्रमाणपत्र

Amrut Yojana Typing Maharashtra Apply Online- प्रक्रिया

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील Apply Now वर क्लिक करा.

Amrut Yojana Typing MaharashtraApply Now

तुम्ही तुम्ही डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल वर जाल. तिथी उजव्या बाजूने तुम्हाला लॉगिन/ नोंदणी असा पर्याय दिसेल. तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा तुमच्या मोबाइल नंबर वर एक otp जाणार.

नंतर तो otp टाकून विचारलेला तपशील किंवा माहिती सविस्तर भरा.

नन्यत्र तुम्हाला तुमचा एकदम स्ट्रॉंग पासवर्ड दिलेल्या निकषाप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे. अश्या पद्धतीने तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

आत्ता तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे लॉगिन पर्याय निवडून तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकून log in करून घ्यायचे आहे.

तुम्हाला खाली फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे एक बॉक्स दिसेल ज्यामध्ये आता अर्ज करा असा पर्याय सुद्धा दिसेल. त्यावर क्लिक करा. स्टेप बाए स्टेप संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज संबमीट करा.

निष्कर्ष

आशय पद्धतीने तुम्ही Amrut Yojana Typing Maharashtra 2026 साठी ऑनलाइन अर्ज स्वताच्या मोबाईलवरून करू शकता. नक्की आपण या आर्टिकल मध्ये बघितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. अश्याच नवीन नवीन योजणाची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आताच आपल्या Whats App ग्रुप ला जॉइन आणि INSTAGRAM ला fOLLOW करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *