Bandhkam Kamgar Home Loan Yojana: बांधकाम कामगारांना घरासाठी मिळणार 6 लाखाच्या कर्जावर 2 लाखाचे अनुदान.

Bandhkam Kamgar Home Loan Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Home Loan Yojana: आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा पक्के आणि चांगले मजबूत घर असावे, ज्यामध्ये आपले कुटुंब आलिशान रहावे. मात्र हे स्वप्न फक्त सरकारी नोकरदार किंवा उद्योग करणारेच पूर्ण करू शकतात. साधारण बांधकामगाराला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र आपले पूर्ण आयुष्याचं जात. परंतु आता मात्र बांधकाम कामगाराचेसुद्धा चांगल्या घराचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकणार आहे.

Bandhkam Kamgar Home Loan Yojana 2025: बांधकाम कामगार होम लोण योजना माहिती

गरीब परिवारातील बांधकाम कामगार तो सुद्धा एक गरीब म्हणूनच जगात असतो. परंतु आता हळू हळू दिवस बदलायला लागलेले आहेत. बांधकाम कामगारांकरता महाराष्ट्र सरकार फार मोठ्या मनाचे झाले आहे.

Bandhkam Kamgar Home Loan Yojana राबवून शासन कामगारांना पक्क्या घराच्या निर्मितीसाठी 6 लाखाचे कर देत आहे सोबत त्या कर्जावर 2 लाखाचे अनुदानहि देत आहे. अर्थात सहा लाखाचे कर्ज ते सुद्धा बिनव्याजाचे असेल आणि वरून त्यावर 2 लाखाचे अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजे लाभार्थ्याला फक्त 4 लाख रूप्याचीच पार्ट फेड करावी लागेल. या योजनेमुळे बांधकाम कामगारांचे हवे तसे हार बांधता येणार आहे. आणि शासनाच्या अनुदानामुळे फार मोठी कार्तिक मदत सुद्धा होणार.

बांधकाम कामगार होम लोन योजनेचे उद्देश

बांधकाम कामगाराचा संघाचं आपल्याला माहीतच असेल. जिथे काम तिथेच बांधकाम कामगार आपले संपूर्ण कुटुंब घेऊन एक छोट्याश्या बाळामध्ये किंवा झोपड्या मध्ये दिवस काढत असतो. त्यामुळे पावसाळ्यात विजेचा धोका, पाण्याचा धोका, वादळाचा धोका तर असतोच सोबतच जंगली प्राण्यांचा सुद्धा धोका असतो. त्यामुळे बांधकाम कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. यासाठी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार होम लोन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करून कामगारांना आणि त्यांच्या परिवारांना सुरक्षा सुद्धा प्रदान करणे हाच मुख्य उद्देश आहे.

बांधकाम कामगार होम लोण योजनेची पात्रात

होम लोण साठी अर्ज करणारा कामगार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तो एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तरच या योजनेसाठी अर्ज करू शकेल. जे बांधकाम कामगार 18-60 या वयोगटातील असतील त्यांनाच होम लोण योजनेचा लाभ दिला जाईल. त्याच प्रमाणे अर्जदाराने कामगार म्हणून तीन वर्षापूर्ण नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे आणि कुठल्याही राष्ट्रीय बँकेकडून होम लोण मंजून झालेले असावे, तेव्हाच योजनेयामार्फ़त अनुदाचा लाभ मिळेल.

होम लोण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • कामगार आयडी
  • 90 दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • बँक खातेबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट फोटो
  • राष्ट्रीय बँकेकडून कर्ज मंजूर झाल्याचा पुरावा
  • स्वयंघोषणापत्र

योजनेचे होणारे फायदे

पहिला महत्वाचा Bandhkam Kamgar Home Loan Yojana फायदा म्हणजे लाभार्थ्याला 6 लाखाच्या कर्जावर कुठलेही व्याज देण्याची गरज नसेल. याउलट शासनच 2 लाखाचे अनुदान देणार आहे. लाभार्थ्याला जर बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ मिळाला आणि त्यासोबत या होम लोण योजनेचा सुद्धा लाभ मिळाला तर कामगार हवे असे सुरक्शित आणि मजबूत घर निर्माण करू शकेल. पक्क्या घरामुळे कामगारांच्या परिवाराचं प्रश्न मार्गी लागेल आणि त्यांचा सामाजिक दर्जा व राहणीमान सुधारण्यास मदत होईल.

योजनेसाठी असा करा अर्ज

सर्वप्रथम होम लोन योजनेच्या लाभासाठी राज्यातील कुठल्याही राष्ट्रीयकृत दर्जाच्या बँकेत जाऊन कर्ज साठी अर्ज करा. ते मंजूर झाल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत साइट वरती जाऊन योजनेसाठी लागणारे काही कागदपत्र अपलोड करावे लागतील. सर्व कागदपत्रे आणि अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा. जर तुमचा होम लोण योजनेचा अर्ज स्वीकारण्यात आला आणि तुम्ही पात्र झालेत तर डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात 2 लाखाची अनुदानाची रक्कम वर्ग केली जाईल.

निष्कर्ष

बांधकाम कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी सुवर्णसंधी म्हणजे हि योजना आहे. तुम्हाला जर घर बांधण्यासाठी पैसे पुरेसे नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही बिनव्याजी कर्जासह दोन लाखाचे अनुदान मिळवून चांगले घर बंधू शकता.आणि घरची स्वप्न पूर्ण करू शकता, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *