Data Entry Operator Bharti 2025: १२वी पास उमीदवारांसाठी आनंदाची बातमी. जिल्हा परिषद अंतर्गत देता एन्ट्री ऑपरेटर साठी भरती सुरु झाली आहे. 23 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या नोकरी साठी मासिक वेतन २५,००० रुपये मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
🔶 Jalna Police Patil Bharti 2025: जालन्यात पोलीस पाटील पदाच्या 722 जागांसाठी मोठी भरती
Data Entry Operator Bharti महत्त्वाची माहिती
- भरती विभाग: जिल्हा परिषद सातारा
- पदाचे नाव: Data Entry Operator (डाटा एन्ट्री ऑपरेटर)
- मासिक वेतन: ₹२५,०००
- वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे
- एकूण पदे: ०२ जागा
- नोकरी ठिकाण: सातारा
शैक्षणिक पात्रता
- किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक
- पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल
- मराठी टंकलेखन – 30 शब्द प्रति मिनिट
- इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रति मिनिट
- MS-CIT किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज पाठवायचा पत्ता
शिक्षण विभाग (प्राथमिक),
जिल्हा परिषद कार्यालय, सातारा.
डेटा ऑपरेटर पदाकरिता अर्जाचा नमुना
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तपासली जाईल.
- इ. 10 वी व इ. 12 वी मधील गुणांच्या टक्केवारीवरून गुणांकन केले जाईल.
- पदवीधर उमेदवारांना अतिरिक्त १० गुण बोनस दिले जातील.
- गुणवत्ता यादीतील उमेदवारांना मराठी व इंग्रजी टायपिंग व संगणक प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.
- एकूण १०० गुणांची परीक्षा होईल.
- किमान ५० गुण मिळवणारे उमेदवार पुढील निवडीस पात्र ठरतील.
- अंतिम गुणवत्तेच्या यादीनुसार उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने Data Entry Operator म्हणून नियुक्ती दिली जाईल.
टीप: संपूर्ण माहिती नीट वाचूनच अर्ज करावा. वेळेत अर्ज करून Data Entry Operator च्या या सुवर्ण संधीचा फायदा घ्या.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!