शेतकऱ्यांसाठी खुशखबर। दोन दिवसात खात्यात जमा होणार 2 हजार रुपये- Namo Shetkari Yojana 7th Installment

Namo Shetkari Yojana 7th Installment
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Namo Shetkari Yojana 7th Installment: शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारची PM Kisan Yojana प्रमाणेच राज्य सरकारची नमो शेतकरी योजना हि शेतकऱ्यांना मदत करतअसते. अर्थातच या योजनेच्यामाध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना राज्यसरकार दरवर्षी सहा हजाराची रकम महाडीबीटीच्या माध्यमातून टाकत असते.

मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावरती हि नमो शेतकरी योजना बंद मॅसेजेस फिरतआहेत. त्यामुळे जे लाभार्थी शेतकरी बांधव होते ते सध्याद्विधा मनःस्तिथीमध्ये होते. याचे कारण सुद्धा तसेच आहे, कारण आगस्ट महिन्यात हा हप्ता पाहिल्याचा आठवड्यात यायला हवा होता मात्र, आगस्ट महिना उलटून गेला तरीसुद्धा पैस्याबाबत काहीच उपडेट नाही. त्यामुळे साहजिकच कोणीसुद्धा योजना बंद पडली हि अफवा जरी असली, तरी या अफवेवर विश्वास ठेवण्यास भाग पडणारच आहे.

Also Read: Us Todani Yantra Anudan Yojana। 23 रु. चा अर्ज भरून मिळवा 35 लाख रुपयाचे ऊस तोडणी यंत्रावर अनुदान, लवकर करा अर्ज

Namo Shetkari Yojana 7th Installment कधी येणार?

मित्रांनो, राज्य कृषी विभागाअंतर्गत Namo Shetkari Yojana 7th Installment अधिकृत जी- आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. एवढेच नाही तर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी हप्ता जमा करण्यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर घोषणा सुद्धा केली आहे. खरे तर केंद्राच्या PM Kisan Yojana च्या हप्त्या नंतर आठ दिवसातच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा वाटप केल्या जात असतो.

परंतु या वेळेला PM किसान योजनेचा विसावा हप्ता हा 2 आगस्टलाच वितरित होऊन सुद्धा अजुनहि नमो शेतकरी योजनेची सातवी किस्त जमा झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी बांधवांना अशा पूर जन्य परिस्थिती आर्थिक अडचणींना नक्कीच सामोरे जावे लागले असेल. मात्र आता 10 सप्टेंबरच्या आतच Namo Shetkari Yojana 7th Installment खात्यात जाम केली जाणार असल्याची माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिली आहे.

1 हजार 932 कोटी 72 लाखाची केली तरतूद

राज्यातील जवळपास 92.91 लाख शेतकरी हे दरवर्षी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतात. त्यामुळे राज्यसरकारला मोठ्या रकमेचा बंदोबस्त लावून ठेवावा लागतो. या यावेळेलासुद्धा सातव्या हप्त्यासाठी राज्यसरकारने 1 हजार 932 कोटी 72 लाखाची केली तरतूद केली असल्याची माहिती अधिकृत जी- आर वरती देण्यात आली आहे. तसेच पुढील चार-पाच दिवसात राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता महाडीबीटीच्या माध्यमातू वाटप केला जाणार आहे.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 7 वा हप्ता

जे शेतकरी अल्पभूदारक आणि आर्थिक बाबतीत कामूवत आहेत आणि त्यांचे घर हे त्यांच्याकडे असलेल्या शेतीवरच अवलंबून आहे. अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पी.एम किसान योजनेचा लाभ देण्यात येत असतो. आत्ता दिवसेंडॉव्स काळ बदलत चालला आहे, जे शेतकरी दोन वर्ष आधी गरीब होते.

ते आता चार चाकी गाडी मध्ये फिरतांना दिसतात. जे कि दारिद्यरेषेच्या मर्यादेच्या वर निघून गेलेत आणि थार सारख्या महागडया कार मध्ये फिरतात त्यांना या हप्त्यापासून पुढील हप्ते मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. तसेच त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले आहे कि, ज्या शेतकरयांना पी. एम किसान योजनेचा 20 व हप्ता हा आगस्ट महिन्यात मिळाला आहे. त्यांनाच Namo Shetkari Yojana 7th Installment मिळणार.

निष्कर्ष

भलेही या वेळेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता थोडा लेट झाला असला तरी, योजना अजून बंद झाली नाही याला महत्व आहे. मित्रांनो, आपल्या राज्यात लाखो शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना कर्ज आहे. जे कि अजून माफीची कुठलीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. अशातच जर नमो शेतकरी योजनेचा जरी हप्ता मिडला तरी शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *