North Central Railway Bharti: उत्तर मध्य रेल्वेत बिना परीक्षा 1763 जागांसाठी मेगा भरती

North Central Railway Bharti
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

North Central Railway Bharti: आजच बेरोजगार असलेल्या सुशिक्शित तरुणांसाठी खुशखबर आलेली आहे. उत्तर मध्य रेल्वेत बिना परीक्षा 1763 जागांसाठी मेगा भरती सुरु झाली असून लवकरात लवकर अर्ज सुद्धा हाजारो विद्यार्थी करत आहे. सरकारी नोकरीशोधात असाल तर हि तुम्हाला चांगली संधी आहे, ना कुठल्या परीक्षा ना कुठली शारीरिक चाचणी फक्त एक मुलकात आणि रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे. परंतु हो हि नोकरी फक्त अप्रिन्टशीप पदांकरता असल्यामुळे जे पात्रता नकाशा देण्यात आलेले आहेत त्यामध्येसदुह पात्र होणं आवश्यक असेल. तर चला North Central Railway Bharti मधील पदांविषयी सविस्तर माहिती घेऊया.

Also Read: BMC Data Entry Operator Bharti 2025: मुंबई महानगरपालिका अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त पदांची भरती सुरु, पगार 40 हजारांपर्यंत!

North Central Railway Bharti- एकूण पदांविषयी माहिती

विद्यार्थी मित्रांनो वरती सांगितल्या प्रमाणे North Central Railway Bharti मार्फ़त 1763 पदांची हि भरती होत असून या भरतीसाठी दहावी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कारण हे सर्व पद मेकॅनिक पदांकरता असल्यामुळे त्या क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक असेल.

North Central Railway Bharti 2025
North Central Railway Bharti- एकूण पदांविषयी माहिती

शैक्षणिक पात्रता

  • विद्यार्थी किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा.
  • अर्जदार हा (Fitter/Welder(G&E)/Armature Winder/Machinist/Carpenter/Wood Work/Technician/Electrician/Painter General/Mechanic(DSL)/Inforamation And Technology System Maintenance/Wireman) यांपैकी कुठल्याही ट्रेंड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज हे करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 15 वर्ष ते कमाल 24 वर्ष असावे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना 5 वर्ष सूट तर इतर मागास प्रवर्गातील अर्जदारांना 3 वर्ष सूट देण्यात आली आहे. वयोमर्यादा हि 16 सप्टेंबर 2025 पर्यंतच ग्राह्य धरण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण आणि शुल्क

हि भरती North Central Railway Bharti आहे त्यामुळे नोकरीचे ठिकाणीसुद्धा North Central Railway असेल. तर या भरतीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती तसेच दिव्यांगांना शून्य रुपये शुल्क लागेल तर इतर मागास आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावयाचा आहे.

महत्वाचा तारखा

  • अर्जाची सुरुवात: 16 सप्टेंबर 2025
  • शेवटची तारीख: 17 आक्टोबर 2025

अर्जपद्धती

भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. तुम्ही पात्र असाल तर ncr.indianrailways.gov.in या भेट देऊन तिथेच ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा खालील बॉक्स मध्ये जे अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

जाहिरातीची PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत साइट येथे क्लिक करा

निष्कर्ष

रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणानांना अप्रिन्टशीप पदाचासाठी अतिशय चांगली आसि हि संधी आहे. ज्यामधी जागा हि फार आहेत आणि कुठली परीक्षाही देण्याची गरज नसेल. त्यामुले आपल्या आयटीआय पास असलेल्या मित्रांना हि जाहिरात नक्की पाठवा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *