Police Bharti 2025 जाहीर झाली. त्यातच आता अजून एक पोलीस विभागात भरती सुरु झाली आहे. परंतु ज्यांचे स्वप्न हे खाकि वर्दी मिळवण्याचे आहे त्यांच्यासाठी मात्र हे भरती नसेल. कारण जरी हि भरती पोलीस स्टेशन मधली असली तरी मात्र हि भरती पोलिसांची नसून पोलीस स्टेशन मशील सल्लागार अभियंतासाठीची आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे कार्यालय जसे उपपोलिसस्टेशन, पोलीस मदत केंद आणि राज्य ताठ केंद्र राखीव पोलीस दलाचे कार्यालय आणि कॅम्पच्या संरक्षणासाठी हि Police Bharti 2025 होणार आहे. या भरतीची जाहिरात हि पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली अंतर्गत सल्लागार अभियंता या पदासाठी प्रसिद्ध केली गेली आहे. या भारतीयाला अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्णमाहिती आणि अधिकृत PDF नक्की बघावी.
Police Bharti 2025 महत्वाची माहिती
संबंधित जाहिरात हि, महाराष्ट्र पोलीस तथा पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोरी अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येणे सुरु झाले आहे. हि जाहिरात सल्लागार अभियंता या पदासाठीची असून या पदाकरिता ऑफलाईनच अर्ज करावयाचा आहे. तसेच या पदाची हि पदानुसार ठरवण्यात आली असून ते तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता.
भरतीसाठी पात्रता
- उमेद्वाराने वास्तुकला या विषयात डिग्रीचे शिक्षण पूर्ण असावे
- अर्जदाराला किमान चार वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
- उमेदवाराकडे नकाशे तयार करण्याचे कौशल्य असावे
- उमेद्वाराला बांधकामाचा दर्ज तपासणे व मोजमापे घेऊन एम. बी रेकॉर्ड तयार करण्याचीही कौशल्य असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा
या भर्तीसाठीचे अर्ज हे 1 सप्टेंबर 2025 पासून सुरु झाले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 17 सप्टेंबर 2025 दिली आहे. या तारखेपर्यंत सायंकाळचे 5.00 वाजेच्या आत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवाराने सल्लागार अभियंता या पदासाठी अर्ज केल्यानंतर त्यांची एक यादी लावण्यात येईल. ज्याचे नाव त्या यादीमध्ये असेल त्यांना मुलाखतीकरता बोलावण्यात येईल. मुलाखतीनंतर कौशल्य चाचणी आणि काकदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कामावर रुजू होण्याचे पत्रक दिले जाईल. अर्थातच या पदभरतीमध्ये कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, तुमचे शिक्षण आणि अनुभवाच्या बेस वर तुम्हाला Police Bharti 2025 मार्फत नोकरी मिळू शकते.
अर्ज पद्धती
या भरतीची अर्जपद्धती ऑफलाईन स्वरूपात असणार आहे. तुम्हाला पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे जाऊन संबंधित कार्यालयातच अर्ज करावा लागेल. अर्जासोबत तुमच्या वास्तुकला पदवीचे आवश्यक कागदपत्र आणि प्रमाणपत्रेसुद्धा लागतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली मध्ये बिना कुठली परीक्षा देता नोकरी करण्याची सुवर्ण संधी हि या पोलीस भरती तून आहे. त्यामुळे हि संधी हातातून जाऊ ना देता वेळेच्या आत अर्ज करा आणि पोलिसाना जो मन सन्मान मिळतो तो हि नोकरी घेऊन मिळवता येईल, फरक फक्त हा वर्दीचा आसू शकेल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More