Purandar Airport: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे, महाराष्ट्रातील सर्वात मोठं विमानतळ पुण्यात होणार

Purandar Airport
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Purandar Airport: पुणेकरवासीयांसाठी गुड न्युज आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ पुणे मध्ये होणार आहे. ज्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल. ज्यामुळे पुणेमध्ये मोठे- मोठे उद्योग येतील आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. सोबत राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना नवीन रोजगाराच्या संध्या होणाऱ्या विमानतळामुळे निर्माण होतील.

पुण्यातील पुरंदर येथे प्रस्थापित असलेले छत्रपती संभाजीराजे आंतराराष्ट्रीय विमानतालनिर्मिती करता तेथील शेतकऱ्यांचा जमिनी देण्याकरता विरोध होता. मात्र आता हा प्रहन मार्गी लागल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांपैकी 72% शेतकरी जमिनी देण्यास तयार असून त्यांना चार पट मोबदला दिला जाणार आणि 10% जमिनीचा परतावा हा एरॉसिटीमध्ये देण्यात येईल.

Also Read: IRCTC Ticket Booking New Rule 2025: रेल्वे तिकीट ऑनलाईन बुकिंग चे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे

पुरंदर मधील सात गावाचा समावेश

पुण्यातील पुरंदर तालुक्यामधील एकूण साथ गावांमधील 1980 शेतकऱ्यांपासून 2023 एकर जमीन मिळण्यास संमती मिळाली आहे. हि संमतीची प्रक्रिया 25 आगस्ट पासून राबण्यात आली होती तर ती 18 सप्टेंबर चालणार असल्याची माहिती मिळत आहे. शासनाने दिलेला चार पट मोबदला आणि 10% जमिनीचा परतावा हा एरॉसिटीचा प्रस्ताव स्थानिकांना मान्य असल्यामुळे Purandar Airport साठी जमीन देण्याचे प्रमाण दिवसानदिवस वाढत चालले आहे.

Purandar Airport
Purandar Airport: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे, महाराष्ट्रातील सर्वात मोठं विमानतळ पुण्यात होणार

शासन एकूण नवीन हजार एकर जमीन स्थानिकांपासून संपादित करत असून, बाकी उरलेली जमीन औद्योगिक क्षेत्राकरिता ठेवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्योगाला मिळणार चालणा

Purandar Airport हे आंतरराष्ट्रीय दुसरे सर्वात मोठे विमानतळ असल्यामुळे जगभरातून मोठे मोठे उद्योगपतीच्या निवेशासाठीचे केंद्र पुणे बानू शकणार आहे. येथील होणाऱ्या लॉजिस्टिक हब मुले उद्योगकरता लागणाऱ्या मालाची व्यवस्थित साठवणूक, मालाची दळणवळण आणि आयात निर्यातीसाठी सोयीस्कर होणार आहे. ज्या नागरिकांनी जमिनी दिल्यात त्यांच्यासाठी विकसित भागातील 300 एकर भूखंड राखीव ठेवण्यात येईल. या Purandar Airport वरती दोन धावपट्ट्या निर्माण केल्या जाणार आहेत त्यासाठी 200 एकर जमीन ठेवण्यात येईल. जे नवी मुंबईमध्ये नवीन विमानतळ बनण्यात येत आहे ते एक हजार 300 एकर जमिनीचे असणार आहे.

या विमातळावर ज्या धावपत्याचं निर्मण करण्यात येणार आहे त्या एक हजार मात्र लांब व साथ मीटर रुंद अश्या रूपात असतील. ज्यामुळे आतंरराष्ट्रीय विमाने आणि ऑपरेशनसाठी उड्डाण घेण्याऱ्या विमानांना योग्य असेल. तसेच जे प्रिसिटीचा भाग असेल त्यामध्ये आधुनिक पद्धतीची शहरे निर्मण केली जाती, जेणेकरून त्यामध्ये व्यवसाय संकुले, हॉटेल, लॉजिस्टिक आणि रोजगारासाठी नवीन नवीन संधी उपलब्ध होत राहतील.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार विमानतळाचे पूर्ण काम झाल्यानंतर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुणतवणुकीसह तेथील पर्यटनालासुद्धा वाह मिळणार आहे. त्यामुले पर्यटनाच्या क्षेत्रात सुद्धा अनेक रोजगारसंधी उपलब्ध होण्याची शक्यता असेल. ज्यामुळे पुण्याच्या अर्थव्यवस्थेसह महाराष्ट्र राज्याचा अर्थव्यवस्थेलासुद्धा चालना मिळेल.

निष्कर्ष

राज्याच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देणारा नवीन Purandar Airport चा प्रकल्प लवकर सुरु होणार आहे. ज्यामुळे पुण्याच्या पुरंदर तालुक्याला मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार आहे आणि तेथील स्थानिक लोकांचा सुद्धा चांगला विकास होऊ शकणार आहे. अशी माहिती शासनामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *