UPI Payment Refund: चुकीने तुमचे पैसे UPI मधून ट्रान्सफर झालेत का? ते परत मिळवण्यासाठी हे करा.

UPI Payment Refund
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

UPI Payment Refund: अनेकदा आपण ऑनलाईन पेमेंट करत असतांना चुकीने एकदा जर एकदा चुकीचा दाबला गेला तर मटार आपले पैसे तिसऱ्याच व्यक्तीला मिळतात. जर त्या समोरच्या व्यक्तीला आपण पैसे पार्ट मागण्याची विनंती जरी केली तरी तो देण्यास तयार होत नाही. तसेच जर रक्कम मोठी असेल तर बँक मध्ये जा फॉर्म भरा हि मोठी प्रक्रिया करावी लागते.

आजकाल नवीन नवीन ऍप्प आलेले आहेत ज्यांचे आपण सब्स्क्रिप्शन घेतो आणि एकदा पेमेंट केल्यानंतर ते ऑटोपे ऑपशन सुरु होऊन जात आणि आपल्याला ना कडत पैसे खात्यातून कटतात. खावी कंपन्या ह्या रेफाउंड देतेत परंतु काहींमध्ये हि सुविधाच नसते. अशावेळेला घाबरून न जातात संयमाने काम घेऊन महिला खालील प्रमाणे जी प्रोसेस सांगितली त्यानुसार 24 तासाच्या आतच तुमचे गेलेले पैसे पार्ट मिळवू शकणार आहात.

Also Read: OPS Pension Update 2025: पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी! आता फक्त 20 वर्षं नौकरी केल्यावर जुनी पेन्शन मिळेल

हि प्रक्रिया करा आणि पैसे परत मिळवा

UPI Payment Refund Process
UPI Payment Refund Process

सर्वप्रथम तुम्हाला नेशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट www.npci.org.in याला गुगळे मध्ये ओपन करावे लागेल. हि वेबसाईट 24/7 कार्यरत असते. नंतर तिथे UPI Complete हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा आणि तुमची तक्रार नोंदवा. सोबत तुमचे ट्रॅन्जेक्शन से संपूर्ण डिटेल भरा आणि सोबत तुमचे किती पैसे चुकीने कटलेट ते रक्कम टाका.

मित्रांनो, आता तुम्हीही केलेली तक्रार खरी आहे कि खोटी याची तपासणी केली जाईल. जर का तुमचे खर्च पैसे चुकीमुळे कट झाले असतील तर मात्र पुढील 24 तासातच तुमची UPI Payment Refund करण्यात येईल.

काही महत्वाच्या गोष्टी

  • जर तुमचा पेमेंट खर्च चुकीने दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर झाला असेल तरच तुम्हाला संपूर्ण चौकशी नंतर UPI Payment Refund दिला जाईल.
  • कधी कधी पैसे पार्ट जमा होण्यास तीन- चार दिवसाचा कालावधीसुद्धा लागू शकतो.
  • तुमचा UPI Payment असेल तरच Refund होणार.
  • डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने केलेला पेमेंट या प्रोसेसने Refund केला जाणार नाही.
  • जर तुमचे पैसे बँकेकडूनच कट झाले असतील किंवा तुमचे कर्जाचे हप्ते कातले असतील तर त्यांचा परतावा मिळू शकणार नाही.

निष्कर्ष

मित्रांनो, तुमच्या गावात किंवा परिसरात फेक कॉल किंवा इतर चुकांमुळे कोणाचे तरी हजारो रुपयाचे निकस झालेले तुम्ही बघितले असेल. मात्र आता घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कारण स्वतः देश्याच्या वित्तमंत्र्यांनी याची दाखल घेत पेमेंट रिफंड लवकरात लवकर होण्यासाठी नवीन सेवे सुरु केली आहे. ज्याची संपूर्ण प्रक्रिया आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *