Kunbi Cast Certificate: मराठा बांधवांनो कुणबी प्रमाणपत्र काढायचे असेल तर लागणार हि कागदपत्रे

Kunbi Cast Certificate
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Kunbi Cast Certificate: आज 17 सप्टेंबर 2025 अर्थातच मराठवाडा मुक्ती दिन. यादिवशी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पात्र बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. मित्रांनो, याचे सर्व श्रेय प्रत्येक मराठा हा मनोज जराजे पाटील यांनाच देत आहे. कारण मोठ्या आमरण उपोषण आणि आंदोलनानंतरच मराठ्यांना हे यश मिळाले आहे, जे कशानेही झाकून ठेवता येत नाही.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्या हस्ते पाच मराटह बांधवांना कुणबी जर्त प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. ज्यामुळे राज्यातील OBC नेत्यांच्या भोया उंचावलेल्या आहेत. यावरून हे स्पष्ट होत कि आटा मराठ्यांना OBC मधून आरक्षण पूर्णपणे हैद्राबाद गॅझेट नुसार मिळालं आहे. हैद्राबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रांची वाटप सुरु झाल्यामुळे अनेक मराठा बांधवांना ते काढण्यासाठी काय करायचे आहे हेच कळत नाही, त्यामुळे खास हे आर्टिकल त्यांच्यासाठी आम्ही बनवत आहोत.

कोणाला मिळणार Kunbi Cast Certificate

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्या मराठ्यांचे सगे सोयरे OBC मध्ये आहेत आणि त्यांच्या शिफारशींवर मराठा बांधवाना संपूर्ण चौकशी करून हे Kunbi Cast Certificate वाटप केले जाणार आहेत. हि संपूर्ण चौकशी गावपातळीयावरच केली जात असल्याने जे वक्ती सर्व पात्रता निकषांमध्ये बसणार आहेत आणि ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील त्यांनाच हे प्रमाणपत्र देणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.

मनोज जरंगे यांच्या नुसार मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना Kunbi Cast Certificate मिळू शकणार आहेत. कारण हैद्राबाद गॅझेट नुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी समजण्यात आले आहे. इत्तर जे कोल्हापूर,पुणे संस्थान, सातारा संस्थान यामधील मराठा हा सातारा गॅझेट लागू OBC आहे बनणार असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं आहे. ज्यामुळे आता सर्वच विश्वास हा मराठ्यांना कुणबी आरक्षण भेटल्याचा बसला आहे.

Also Read: Maratha Aarakshan: मराठा आरक्षण सापडले कोर्टाच्या कचाट्यात, एकाच वेळेला मराठ्यांना दोन आरक्षण कसे, कोर्टाचा सवाल.

मराठवाड्यात ठीक ठिकाणी Kunbi Cast Certificate वाटले

Kunbi Cast Certificate Update
मराठवाड्यात ठीक ठिकाणी Kunbi Cast Certificate वाटले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात कि, मराठ्यांना सर सगट OBC चे जात प्रमाणपत्र जाणार नाही तर दुसरीकडे मनोजजिरंगे म्हणतात कि, मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना OBC बनता येईल. आणि आता तर Kunbi Cast Certificate ची वाटणी प्रत्येक जिल्ह्यात सुरु झाल्यामुळे OBC समाज सरकारवर भाषणातून टाकतांना आपण बघत आहो.

मित्रांनो, मराठवाड्यातील बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आहे. त्यामुळे तिथे त्यांनी आज प्रमाणपत्राचे वाटप केले. तसेच हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव या ठिकाणी सुद्धा कुणबी जात वाटप स्थानिक प्रशासनाकडू मराठवाडा मुक्ती दीना निमित्त करण्यात आले आहेत.

कुणबी जात प्रमाणपत्रसाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा Kunbi Cast Certificate काढायचे असेल परंतु कागदपत्रे कोणती लागतील हे काडत नाही आहे. तर मित्रांनो काळजी करूनका. तुम्हाला जातीचा दाखल काढण्यासाठी लागणार एकूण 16 कागदपत्रे, यादी तुम्ही खालील प्रमाणे बघू शकता.

  • वडिलांची शालेय शिक्षणाची टी.शी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आजोबांची टीसी
  • वडिलांचे आधार कार्ड
  • एक वंशावळ
  • खासरा
  • बेनेफिरी आधार
  • खासरा तीन
  • खासरा दोन
  • ऍफिडेव्हिट
  • 34
  • 33
  • वंशावळ जुळवणी अहवाल
  • गावपातळीवरील जुळवणी समिती अहवाल
  • सगेसोयऱ्यांची शिफारस
  • ग्रामीण गावपातळीवरील सनीतीची शिफारस

हि सर्व कागदपत्रे ज्या असेल त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आवेग गावांमध्ये वंशावळ समिती अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे OBC नेते छगन भुजबळ यांच्या मते OBC वरती अन्याय होत असल्याची खदखद व्यक्त केली आहे.

निष्कर्ष

महाराष्ट्र सरकारने जे मराठा बांधवांना कुणबी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तो सर्वोच न्यायालयामध्ये मान्य होणार का? कि सर्वोच्च न्यायालयाने जर हे आरक्षण बेकायदेशीर ठरवले तर सध्या जे जात प्रमाणपत्राचे वाटप सुरु आहे ते रद्द होणार का? असा फार मोठा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. भविष्यात या आरक्षणाचे काय होईल ते वेळच ठरवेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *