Mahajyoti Free Tablet Yojana 2026: विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.. नुकतीच 10 वीची परीक्षा संपली आहे आणि तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आनंदाची आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत. टायटल मध्ये बघितल्या प्रमाणेच 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, MHT-CET साराख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी राज्य शासन Mahajyoti Free Tablet Yojana अंतर्गत देत आहे मोफत टॅब्लेट.
त्यासोबतच ऑनलाइन कुठल्याही अडचणी विरहीत विद्यार्थ्यांना क्लास करता यावे यासाठी दररोज 6GB इंटरनेट डेटा आणि क्लास तेही मोफत. या अतिशय महत्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजनेसाठी OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. तर चला बघूया या योजनेची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे..
Mahajyoti Free Tablet Yojana 2026 In Marathi
| माहिती | डिटेल |
|---|---|
| योजनेचे नाव | महाज्योती फ्री टॅबलेट योजना |
| विभाग | इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र |
| प्रसारित | महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूड |
| राज्य | महाराष्ट्र |
| फायदे | फ्री टॅबलेट+6GB इंटरनेट डेटा आणि क्लास |
| पात्रता | 10 वी पास विद्यार्थी (ओबीसी, व्हीजे एनटि, एसबीसी) |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाइट | www.mahajyoti.org.in |
| अपडेट | लवकरच ऑनलाइन अर्ज सुरू.. |
महाज्योती टॅबलेट योजणेच उद्देश
सध्या जगभर स्पर्धा सुरू आहे, विचार केला तर असा समजायला काही हरकत नाही की ही युगच आता स्पर्धेचे बनले. या युगात ग्रामईन भागाती विद्यार्थी सुद्धा तियकायला हवे म्हणून राज्य शासनाणे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूड च्या माध्यमातून Mahajyoti Free Tablet Yojana राबवण्याचा निर्धार केला आहे. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे. घरी बसून ऑनलाइन JEE, NEET, MHT-CET सारख्या परीक्षांची तयारी करता यावी यासाठी फ्री टॅबलेट+6GB इंटरनेट डेटा आणि क्लास द्यावे हाच मुख्य उद्देश योजना राबावण्यामागे आहे.
माहाज्योती टॅबलेट योजनेचे पात्रता निकष
- जर तुम्हाला योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दहावी नंतर 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- या योजनेचा लाभ फक्त OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच मिळणार.
- विद्यार्थ्यांचे कुटुंब हे नॉन- क्रिमिलियर गटातील असावे.
- अर्जदार विद्यार्थ्याला दहावीमध्ये किमान 60% पेक्षाा जास्त असणे आनिवरी आहे. परंतु योजनेचा लाभ हा मिरीट नुसारच मिळणार आहे.
महाज्योती टॅबलेट योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- 10 वीची मार्कशिट
- 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेशाचा पुरावा
- डॉमिसाईल सर्टिफिकेट
- पाससपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी
महाज्योती टॅबलेट योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम महाज्योतीच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या: www.mahajyoti.org.in
- तेथे होमपेज वर “Notice Board” किंवा Application For JEE, NEET, MHT-CET या लिंक वर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच्या नमबर वर येणारा OTP व्हेरिफाय करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
- मागण्यात येणारे सर्व कागदपत्रे pdf फॉरम्याट मध्ये योग्य साईज मध्ये अपलोड करा.
- अर्ज पूर्ण भरल्यावर एकदा तपासा आणि अर्ज संबमीट करा.
- तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
अर्जाचे स्टेट्स असे तपासावे?
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही Mahajyoti Free Tablet Yojana 2026 ला जर ऑनलाइन अर्ज केला असेल आणि त्याची सध्याची स्थिति किंवा स्टेट्स बघायच असेल तर खालील स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम ज्या वेबसाइटवर तुम्ही अर्ज भरला तया अधिकृत वेबसाइट वर जा.
- तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करा.
- आता चेक स्टेट्स या पर्यायांवर क्लिक करून तुमच्या अर्जाची सध्या काय स्थिति आहे ते तपासू शकता.
महाज्योती टॅबलेट योजना लाभार्थी यादी.
योजनेंनातर्गत ज्यांनी अर्ज केलेत त्यांची पात्रता यादी त्यांच्या गुणवत्तेनुसार दरवर्षी लावण्यात येते. या यादीची पीडीएफ तुम्हाला आपल्या Whats App ग्रुप ला आम्ही देत असतो. आणि त्यामध्ये जर त्यामध्ये तुमचे नाव असेल तर नक्की तुम्हाला टॅबलेट मिळू शकते.
निष्कर्ष
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना Mahajyoti Free Tablet Yojana एक मोठी संधि आहे. या संधीचा लाभ घेऊन ग्रामीण भागातून सुद्धा इंजिनियर आणि डॉक्टर बणण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतील. माहिती अतिशय उपयोगाची आहे त्यामुळे आताच जास्तीत जास्त ओबीसी, व्हीजे एनटि, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी बांधवांना शेयर करा. धन्यवाद!