PM Modi Birthaday: प्रधानमंत्र्यांना शाहरुख, आमिर, अजय सह अनेकांनी दिल्या शुभेच्छा.

PM Modi Birthaday
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Modi Birthaday: आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ते मोठ्या उत्साहाने महावाला जात आहे. नरेंद्र मोदींना देशातून मोठं मोठ्या सुपरस्टारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, धर्मेंदर, आलीय भट्ट आणि महेश बाबू यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहे, त्यामुळे आपल्या देशातील सर्वोच पडवळ बनल्या कारणाने त्यांच्या सोबत त्यांच्या पदाचासुद्धा मन ठेवणे आपली जबाबाजारी आहे.

मोदीजी हे भारताचे तिसऱ्यांच्या पंतप्रधान म्हणून निवडून आले आहे आणि त्यांच्या प्रधानमंत्री पदावर असतानाच्या कार्यकाळात अनेक चांगले काम घडले आहे. कलम 370 हटवणेअसो, पुलवामा अटॅक चा बदल पाकिस्तानकडून घेणे असो किंवा पहलगाम मध्ये जो आतांक झाला त्यांच्या मागील दहशतवाद्यांना शोधून सजा देणे असो. त्यामुळे आज ते एक आदर्श प्रधानमंत्री म्हणून मानले जातात.

Also Read: UPI Payment Refund: चुकीने तुमचे पैसे UPI मधून ट्रान्सफर झालेत का? ते परत मिळवण्यासाठी हे करा.

शाहरुख खानाने दिलेल्या शुभेच्छा

शाहरुख म्हणाला, ” आदरणीय प्रधानमंत्रीजी श्री नरेंद्र मोदी जी. तुम्हाला तुमच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहो. तुमची जी 75 व्य वर्षी काम करण्याची रफ्तार आहे ती आमच्यासारखया जावं अभिनेत्यांना सुद्धा मागे टाकून देते. तुम्ही आमच्या साठी नेहमीच प्रेरणांचे सोर्स आहेत”.

आमिर खानने दिलेल्या शुभेच्छा

आमिर खान म्हणाला, “आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाला खूप साऱ्या शुभेच्छा. देशाच्या विकासामध्ये जो तुम्ही योगदान दिले आहे ते नेमही आठवणीत राहतील. या आनंदाच्या क्षणी मी प्रार्थना करतो कि तुम्हाला चांगले आयुष्य लाभो आणि तुम्हाला शकतो मिळो, जेणेकरून तुम्ही आपल्या भारताला नेहमी पुढे विकासाच्या मार्गाने घेऊन जाल.

अजय देवगणने दिल्या शुभेच्छा

अजय देवगण म्हणाला, ” प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी तुम्हाला तुमच्या 75 व्या जन्मदिनाच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा”. माझी आणि तुमची पहिली भेट हि तेव्हा झाली जेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आतापर्यंत तुमच्या संपूर्ण प्रवासात अभूतपूर्ण सातत्य आहे. तुमचे देशासाठी असलेले उद्देश आणि तुमचे निडर असलेले नेतृत्व यामुळे भारत देश जगात स्वतःसाठी एक ओळख निर्माण करत आहे. ज्यामध्ये तुमचे सर्वात मोठे योगदान आहे. पार्ट एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोदीजी.

यांच्या सोबतच, धर्मेंदर, हेमा मालिनी, आलिया भट, महेश बाबू, सलीम खान, सैफाली खान मोठं मोठ्या सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर आनंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा मोदीजींना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. ज्यात, पुतीन, ऋषी सुनाक, बिल गेस्ट सुद्धा आहेत.

मित्रांनो, जगातील सर्वात पॉप्युलर नेता म्हणून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळणे साहजिकच आहे. त्यांना मिळालेल्या देशभरून शुभेच्छा यामुळे त्यांचा बिहारच्या निवडणुकांमध्ये चांगलाच प्रचार होतांना दिसत आहे. यातच विरोधी पार्टी हि मोदी यांचा जन्मदिवस आल्यामुळे हा दिवस काळ दिवस म्हणून सजला करत आहे.

निष्कर्ष

देशाचे प्रधानमंत्रीच्या पदावर असलेले व्यक्ती आज जगप्रसिद्ध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कारण मोदीजींना जगभरातून अनेक देश्याच्या राष्ट्राध्यक्षांकडून आणि मोठ्या मोठ्या जागतिक पातळीवरच्या उद्योजकांकडून शुभेच्छा मिळालेल्या आहेत. यावर तुमचे मत काय असेल नक्कीच कंमेंट्स मध्ये सांगा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *