लाडक्या बहिणींनो मार्च-एप्रिलचे हप्ते आले नाही? करा हे एक काम। Ladki Bahin Yojana March-April Update

Ladki Bahin Yojana March-April Update
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana March-April Update: नमस्कार, लाडक्या बहिणींनो . लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हापासून महिलांना शासन १५०० रुपये महिना देत आहे. ज्यामाउळें गरीब आणि मुख्यता ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. परंतु हळू हळू शासनणे मोठे बदल या योजनेमध्ये केलेत आणि प्रत्येक बदलात लाखो महिलांना अपात्र करण्यात आहे. सध्या Ladki Bahin Yojana March-April Update नुसार 1,06,691,39 महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिला पात्रात्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना अपात्र करण्याचे काम प्रत्येक महिन्याला शासन आर्त असल्याक्सचे आपण बघात आहो.

परंतु अनेक अश्या महिला सुद्धा आहेत ज्या लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्रता निकषांमध्ये बसते परंत्तू त्यांना तरीसुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचे १५०० + १५०० असे एकूण ३००० रुपयाचे दोन हप्ते मिळाले नाही. तर मंग ह्या महिलांनी काय करायचे आणि का लाभ बंद पडला याचे उत्तर कोणीही देत नाही. त्यामुळेच या आर्टिकल मध्ये लाडक्या बहिणींना मदत व्हावी यासाठी सविस्तर चर्चा करून माहिती देत आहो.

ALSO READ: Udyogini Yojana Maharashtra: महिलांना व्यवसायासाठी शासन देणार 3 लाखांचे कर्ज!

लाडक्या बहिणींनो मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नाही? करा हे एक काम। Ladki Bahin Yojana March-April Update

मार्च आणि एप्रिलचा हप्ता का आला नाही?

सर्वप्रथम तर अनेक लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल माहीतच जमा झोण्यास सुरुवात झाली होती. तरीही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील अनेक महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे तेव्हा लाभ मिळाला नाही आणि त्यांना १४ मी पर्यन्त वाट बघावी लागली. आणि शेवटी १४ तारखेपासून ज्या पात्र महिला लाभापासून वंचित होत्या त्यांनाही शासनाने एकत्रित ३००० रुपये खात्यात जमा केले. यावरून असे नाही कि सर्वच पात्र महिलांना हे हप्ते जमा झाले. अनेक महिला अजूनही या हप्त्याची वाट बघताच आहेत. तुम्हालाही हे दोन हप्ते मिळाले नसतील तर खालील काही यामागील करणे असू शकतात.

  • आधार कार्ड अपडेट नसणे
  • पात्रता निकषांमध्ये बसत नसणे
  • ekyc चुकली असेल
  • EKYC च केली नसेल
  • बँक खात्याला आधार लिंक नसेल
  • स्वातंत्र्य रेशन कार्ड नसेल.

वरील कुठल्याही एका कारणामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला नाही.

READ ALSO: Bail Jodi Anudan Yojana: शेतकऱ्यांना खुशखबर, बैल जोडी खरेदीसाठी मिळणार 50 हजाराचे अनुदान

लाभ पुन्हा सुरु करण्यासाठी काय करावे?

आमच्या YOJANACAFE या इन्स्टा पेज ला अनेक महिला कंमेंट आणि मेसेज करत आहेत कि, “आम्हाला आज २९ तारीख असून सुधा मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही. आम्ही आता काय करायाचे.”

तर सर्वात आधी लाडक्या बहिणींनो तुम्हला लाभ न मिळण्याचे वरील प्रमाणे जे करणे सांगली ते बरोबर तपासून बघा. EKYC व्यतिरिक्त जर तुमचा दुसरा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरु होऊ शकतो. परंतु जर तुम्ही पात्रता निकषांमध्ये बसत नसाल आणि तुमची EKYC झाली नसेल किंवा चुकली असेल, तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ परत कोणीही सुरु करून देऊ शकत नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर फेक माहिती देणाऱ्या लोकांपासून सावधान राहा आणि आपल्या WHATS APP GROUP ला आताच जॉईन करून घ्या.

निष्कर्ष

आपण नेहमी प्रमाणेच या आर्टिकल मध्ये सुद्धा महिलांना खरी आणि अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हि माहिती कशी वाटली आताच कंमेंट मध्ये नक्की सांगा.धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *